विलास निवृत्ती काटकर यांचे निधन | Vilas Nivruti Katkar passes away

शिराळा: प्राध्यापक कॉलीनी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि विश्वास सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास निवृत्ती काटकर (वय ६९) यांचे हृदयविकाराने निधन झाले.
विलास निवृत्ती काटकर यांचे निधन | Vilas Nivruti Katkar passes away
त्यांचे पश्चात पत्नी, ३ मुले, मुलगी, सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि. ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता शिराळा येथे होणार आहे.

0 Comments