पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी विकास पाटील | Vikas Patil as the Chairman of Western Maharashtra Residents Charitable Trust

मोहरे (ता.शिराळा ) येथील विकास भगवान पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडी,मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
पाटील हे शिराळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य आहेत.त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली होती. पाटील यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य व त्यांची सामाजिक कार्यात असलेली आवड यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी विकास पाटील | Vikas Patil as the Chairman of Western Maharashtra Residents Charitable Trust
या संधीच्या माध्यमातून जास्तीजास्त सामाजिक कार्याला प्राधान्य देवून आपणावर टाकलेल्या विश्वासास पात्र राहून काम करणार असल्याचे मत विकास पाटील यांनी व्यक्त केले.

0 Comments