BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विजय पटवर्धन | फाउंडेशनचा |ग्रामीण कलाकारांना | मदतीचा हात.| Vijay Patwardhan |Foundation's |helping hand to |rural artists|

  शिराळा :  मांगले. ता.शिराळा येथे विजय पटवर्धन फाउंडेशन मार्फ़त  70  कलाकारांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले.

गेले दोन वर्षे  कोरोनामुळे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील लोककलावंतांचे मोठे हाल होत आहे. अनेकजण वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना रोजगार करता येत नाही. याची जाणीव ठेवून विजय पटवर्धन फाउंडेशनने या कलाकार बांधवाना  जीवनावश्यक वस्तुंचे किट सलग दोनवेळा केले. पहिल्या भेटीत वंचित राहिलेल्या ७० कलाकारांना वाटप करण्यात आले.  ही मदत खरोखर गरजू असणाऱ्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मांगले गावचे सुपुत्र वैजनाथ चौगुले यांनी परिश्रम घेतले.

विजय पटवर्धन | फाउंडेशनचा |ग्रामीण कलाकारांना | मदतीचा हात.| Vijay Patwardhan |Foundation's |helping hand to |rural artists|

    यावेळी अभिनेते विजय पटवर्धन, अभिनेते राजू बावडेकर, अभिनेते प्रशांत तपस्वी आणि टिम, मांगले गावचे माजी सरपंच उद्योजक विजय पाटील,  उपसरपंच धनाजी नरुटे, संपत चरापले, दत्ता तड़ाखे, ट्रिपल एस प्रॉडक्शन चे निर्माते सुनील साळुंखे अश्विनी साळुंखे , दिगदर्शक अभिनेते वैजनाथ यशवंत चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.दिपक तड़ाखे  यांनी केले.

विजय पटवर्धन | फाउंडेशनचा |ग्रामीण कलाकारांना | मदतीचा हात.| Vijay Patwardhan |Foundation's |helping hand to |rural artists|

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

हे ही वाचा👉शेतात गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी

   ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

  8 ऑक्टोबर    

१) वायुसेना दिवस (Air Force Day)

 २) लोकनेते जयप्रकाश नारायण स्मृतिदिन ( १ ९ ७ ९ ) (Loknete Jayaprakash Narayan Memorial Day (1979)

 ३) हिंदी लेखक प्रेमचंद स्मृतिदिन ( १ ९ ३६ )( Hindi Writer Premchand Memorial Day (1936)

 ४) विलायती कापडाची पहिली होळी ( १ ९ ०५ )(First Holi of Foreign Clothing (1905)

५ )स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे  विद्यापीठाने डी.लीट पदवी घरी येवून दिली.(Swatantryaveer Savarkar was awarded a D.Lit degree by Pune University.)

६)१९६२ ला नाट्य निकेतन निर्मित ,आचार्य अत्रे लिखित  व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित  तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर मध्ये झाला. (Produced by Natya Niketan in 1962, written by Acharya Atre and directed by Prabhakar Panashikar, it was not me.)

७)२००१ मध्ये सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली.(In the wake of the September 11, 2001 terrorist attacks, US President George W. Bush set up the Department of Homeland Security.)

-----------------------------------------------------------------------

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अंथरूण पाहून पाय पसरावे    - आपली आवक जेव्हडी असेल तेव्हडेच पैसे खर्च करावेत. 

-----------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

आजचा सुविचार 

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,जी पायथ्यावरून शिखरावर पोह्चाविते.  

---------------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments