BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एफआरपीसाठी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या | कारखान्यावर धडक| Swabhimani Shetkari Sanghatana | for FRP | strikes | at this |factory |

  एफआरपीसाठी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या | कारखान्यावर धडक| Swabhimani Shetkari Sanghatana  | for FRP | strikes | at this |factory |

रहीम पठाण :इस्लामपुर

  एकरकमी  एफआरपी मिळाली पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखाना व हुतात्मा किसन आहिर या कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढून   साखर कारखान्याना  निवेदन देण्यात आले.

एफआरपीसाठी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या | कारखान्यावर धडक| Swabhimani Shetkari Sanghatana  | for FRP | strikes | at this |factory |

 शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग २ प्रमाणपत्र  क्लिक करून डाऊनलोड करा

एफआरपीसाठी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या | कारखान्यावर धडक| Swabhimani Shetkari Sanghatana  | for FRP | strikes | at this |factory |

  यावेळी  जिल्हाध्यक्ष खराडे  म्हणाले, शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी एकरकमी एफआरपी जाहीर केली असताना सागली जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन तोडतुन ब्र ही  काढायला तयार नाहीत.  लवकरच एकरकमी एफआरपी जाहीर करण्यात यावी .अन्यथा संघर्ष अटळ आहे, सागली जिल्ह्यातील सर्व कारखान्यानी एकरकमी जाहीर करावी, तोडणीसाठी  द्यावी लागणारी पैशाची पध्दत बंद करावी. पुरबाधित ऊस तोडणी प्रथम प्राधान्याने करावी . या सह विविध मागणी चे निवेदन निवेदन देण्यात आले.

एफआरपीसाठी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या | कारखान्यावर धडक| Swabhimani Shetkari Sanghatana  | for FRP | strikes | at this |factory | 

  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, राजाभाऊ पाटील,प्रकाश देसाई, देसाई, शहाजी पाटील, पाटील, प्रकाश देसाई, माने, तानाजी साठे, पंडित सपकाळ, भैरवनाथ कदम, प्रताप पाटील, भुजग पाटील, निखिल करांडेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments