BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाडळीच्या सुप्रिया नलवडे अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित | Supriya Nalwade of Padli honored with Ahilyabai Holkar Award

पाडळीच्या | सुप्रिया नलवडे  | अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित | Supriya Nalwade | of Padli | honored with | Ahilyabai Holkar Award |

पाडळीच्या | सुप्रिया नलवडे  | अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित Supriya Nalwade | of Padli | honored with | Ahilyabai Holkar Award |

शिराळा: पाडळी (ता. शिराळा) येथील सौ. सुप्रिया महेश नलवडे यांचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये  बीएच्या परीक्षेत विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक आला आहे.  त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पाडळीच्या | सुप्रिया नलवडे  | अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित Supriya Nalwade | of Padli | honored with | Ahilyabai Holkar Award |

 फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

सुप्रिया नलवडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिखलवाडी येथे तर माध्यमिक शिक्षण चिखली येथे झाले. शिवाजीराव देशमुख कॉलेजमध्ये त्यांनी बीएची पदवी प्राप्त केली .त्यांना ऑनलाईन पद्धतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्तेे सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांचे पती महेश नलवडे, सासरे आनंदराव नलवडे,आई, वडील यांचे मार्गदर्शन लाभले.

पाडळीच्या | सुप्रिया नलवडे  | अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित Supriya Nalwade | of Padli | honored with | Ahilyabai Holkar Award |

Post a Comment

0 Comments