BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चरण येथे | युवकाची आत्महत्या | Suicide |of a youth |at Charan |

 चरण येथे | युवकाची आत्महत्या | Suicide |of a youth |at Charan


 चरण येथे | युवकाची आत्महत्या | Suicide |of a youth |at Charan | 

शिराळा:चरण ( ता. शिराळा) येथील वैभव युवराज चव्हाण (वय २७) याने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 चरण येथे | युवकाची आत्महत्या | Suicide |of a youth |at Charan | 

ही घटना रविवारी दुपारी घडली . याबाबतत  दत्तात्रय बाबुराव चव्हाण (वय ४९) चरण यांनी कोकरुड पोलिसात फिर्याद दिली आहे. 

     याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,चरण येथील वैभव चव्हाण हा ट्रक चालक  म्हणून काम करत होता. रविवारी तो सकाळ पासून घरीच होता. त्यानंतर कुटुंबातील कोणीही  घरी नसल्याचे पाहून दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्याने राहते घरातील  तुळईला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.  त्याला चरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण  समजले नाही. अधिक तपास पोलीस नाईक कारंजकर करत आहेत.

 चरण येथे | युवकाची आत्महत्या | Suicide |of a youth |at Charan | 


Post a Comment

0 Comments