BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आज पासून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सफर सुरु |Start the tour in Chandoli National Park from today

 आज पासून| चांदोली राष्ट्रीय उद्यानात |सफर सुरु |Start the tour| in Chandoli National Park |from today

चांदोली राष्ट्रीय उद्यानात आज  शनिवारपासुन जंगल सफारी सुरु करण्यात येणार असल्याची माहीती चांदोली वन्यजिव विभागाचे वनक्षेञपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली आहे.

आज पासून| चांदोली राष्ट्रीय उद्यानात |सफर सुरु |Start the tour| in Chandoli National Park |from today

 यावेळी  नलवडे म्हणाले,कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी पर्यटकांच्यासाठी बंद करण्यात आलेली चांदोली राष्ट्रीय उदयानातील जंगल सफारी.कोरोना सिथिल झाल्यामुळे शनिवार दि १६  आक्टोंबरपासुन सुरु करण्यात आली  आहे..पर्यटकांना वारणावती येथील वन्यजिव विभागाच्या कार्यालयामध्ये नाममाञ शुल्क भरुन पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज पासून| चांदोली राष्ट्रीय उद्यानात |सफर सुरु |Start the tour| in Chandoli National Park |from today

पर्यटकांना सकाळी सहा वाजले पासुन दुपारी तीन वाजेपर्यंत पास मिळु शकतो.यामध्ये चारचाकी वहान शुल्क बाराशे रुपये,गाईड फी दोनशे रुपये,प्रत्येक व्यक्तीला तीस रुपये,लहान मुलासाठी पंधरा रुपये तसेच शालेयसहलीसाठी लहान गट दहा रुपये तर मोठा गट वीस रुपये असे शुल्क आकारण्यात आले आहेत.पर्यटकांनी कोरोना नियमांचे पालन करुन जंगल सफारी करावी.असे आवाहन चांदोली वन्यजिव विभागामार्फत करण्यात आले आहे.

आज पासून| चांदोली राष्ट्रीय उद्यानात |सफर सुरु |Start the tour| in Chandoli National Park |from today

Post a Comment

0 Comments