BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

 म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

शिराळा:  केंद्र सरकारकडून सतत्याने होणाऱ्या वाढत्या महागाईच्या विरोधात शिराळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.  

 या आंदोलनाचे नेतृत्व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले. सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तहसील कार्यालयापर्यंत जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला.  

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

त्यांतर  त्यांनी नायब तहसीलदार  ए.डी. कोकाटे यांना आपल्या मागणीचे  निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष हर्षद माने, माजी तालुकाध्यक्ष राहुल पवार, पृथ्वीसिंग नाईक यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

म्हणून विराज नाईक बसले बैलगाडीत | So Viraj Naik sat in the bullock cart

Post a Comment

0 Comments