BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सत्यजित देशमुख | यांचे हॅक झालेले फेसबुक पेज | पूर्ववत सुरु | Satyajit Deshmukh's |hacked Facebook page| resumed|

 

सत्यजित देशमुख | यांचे हॅक झालेले फेसबुक पेज | पूर्ववत सुरु | Satyajit Deshmukh's |hacked Facebook page| resumed|



सत्यजित देशमुख | यांचे हॅक झालेले फेसबुक पेज पूर्ववत सुरु | Satyajit Deshmukh's |hacked Facebook page| resumed|

सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, भाजप नेते सत्यजित देशमुख यांचे फेसबुक वरती असलेले अधिकृत फेसबुक पेज  हॅक झालेले होते ते  पूर्ववत सुरू झाले आहे. याबाबत कुरळप पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

याबाबत समजलेली माहिती अशी, १ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, भाजप नेते सत्यजित देशमुख यांचे फेसबुक वरती असलेले अधिकृत फेसबुक पेज  हॅक झाले होते. त्यासंदर्भात त्यांच्या पेजचे ॲडमीन राजमहंमद नदाफ (चिकुर्डे) यांनी कुरळप पोलीस ठाण्यात फिर्याद होती.

सत्यजित देशमुख | यांचे हॅक झालेले फेसबुक पेज पूर्ववत सुरु | Satyajit Deshmukh's |hacked Facebook page| resumed|

  त्यावेळी माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 66(C) नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ती व्यक्ती परदेशातील असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व  महाराष्ट्र सायबरचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. महाराष्ट्र सायबरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी फेसबुकशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करून  त्यांचे पेज पूर्ववत सुरु करून घेतले. 

सत्यजित देशमुख | यांचे हॅक झालेले फेसबुक पेज पूर्ववत सुरु | Satyajit Deshmukh's |hacked Facebook page| resumed|



Post a Comment

0 Comments