सातारा | कराड | , इस्लामपूर | , कोल्हापूर, | व पुणे |येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर | वनविभागाची धाड | Satara Karad | , Islampur | , Kolhapur, | And at shops selling various pooja materials in Pune Forest Department raid |
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा

शिराळा: कोल्हापूर वन वृत्तअंतर्गत वन विभाग सातारा, सांगली, कोल्हापूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एकाच वेळी वनविभागाने सातारा , कराड , इस्लामपूर , कोल्हापूर, व पुणे येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर , धाडी घालून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये बाळगणे,विक्री करणे साठी प्रतिबंधित असलेल्या इंद्रजाल/काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष सांबर शिंग, काळवीट शिंग, घोरपड (Monitar Lizard) चे पेनिस (हत्ता जोडी) व इतर प्रतिबंधित वन्यप्राणी/वस्तू विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ५९ इंद्रजाल/ काळे कोरल मिळून आले असून त्याबरोबर चंदनाचे सुमारे ८० किलो तुकडे व सुमारे ६०० मोरपिसे मिळून आले आहेत.
सदरच्या वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९,३९,४३,४४,४८,४९,५१ अन्वये व जैव विविधता कायदा २००२ च्या कलम ७,२४,५८,६१ अन्वये प्रतिबंधित आहे.
सातारा | कराड | , इस्लामपूर | , कोल्हापूर, | व पुणे |येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर | वनविभागाची धाड | Satara Karad | , Islampur | , Kolhapur, | And at shops selling various pooja materials in Pune Forest Department raid |
दुकान चालक श्री.संतोष लक्ष्मण घोणे यांना अटक केली सदरचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यासाठी किमान ३ ते कमाल ७ वर्षापर्यंत शिक्षा आहे. दुकान चालक आरोपी श्री.संतोष लक्ष्मण घोणे यांना अटक केली असून मा.न्यायाधीश JMFC सातारा यांनी आरोपीस ०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
पूजा साहित्य,सदाशिव पेठ सातारा या दुकानात आरोपी दत्तात्रय सदाशिव धुरपे,यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून त्यांचेकडून ८.५ किलो वजनाचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.
कोटेश्वर पूजा साहित्य,शाहू स्टेडीयम या ठिकाणी आज सकाळी टाकलेल्या धाडीत आरोपी राहुल विजय निकम यास चौकशीकामी ताब्यात घेतले असून हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले ९ (नऊ )अवशेष व मोरपिसे मिळून आले आहेत,त्यांचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरु आहे.
सातारा | कराड | , इस्लामपूर | , कोल्हापूर, | व पुणे |येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर | वनविभागाची धाड | Satara Karad | , Islampur | , Kolhapur, | And at shops selling various pooja materials in Pune Forest Department raid |
कराड येथील कारवाईत विजय बाबुराव धावडे&सन्स,कराड या दुकानात ११ इंद्रजाल/काळे कोरल मिळून आले असून त्याबरोबर हत्ताजोडी ७ नग व साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याचे कातड्यापासून बनविलेले ६ नग मिळून आले आहेत.
सदरच्या वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९,३९,४३,४४,४८,४९,५१ अन्वये व जैव विविधता कायदा २००२ च्या कलम ७,२४,५८,६१ अन्वये प्रतिबंधित आहे. सदरचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यासाठी किमान ३ ते कमाल ७ वर्षापर्यंत शिक्षा आहे. दुकान चालक आरोपी विजय बाबुराव धावडे यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे त्यासोबतच प्रशांत जनरल&पूजा भांडार कराड या ठिकाणी टाकलेल्या धाडीत आरोपी प्रवीण प्रकाश देशमुख यास अटक केली असून इंद्रजाल/काळे कोरल ८ नग , हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले ११ नग, साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याचे कातड्यापासून बनविलेले १७ नग मिळून आले आहेत,त्यांचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरु आहे.
सातारा | कराड | , इस्लामपूर | , कोल्हापूर, | व पुणे |येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर | वनविभागाची धाड | Satara Karad | , Islampur | , Kolhapur, | And at shops selling various pooja materials in Pune Forest Department raid |
इस्लामपूर सांगली जिल्हा शिवप्रसाद पूजा साहित्य येथे कारवाईत इंद्रजाल/काळे कोरल 9 नग , हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले १ नग, साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याचे कातड्यापासून बनविलेले 3 नग प्रमाणात वरील सर्व वस्तू मिळाल्या आहेत.
ह्या वरील सर्व ठिकाणी इतर वनुउपज चंदन , डिंक , कोळसा , शिकेकाई, पांढरी मुसळी, नरक्या, बेहडा , कारवाई मध्ये मोठ्या प्रमाणावर सापडले आहे.
कोल्हापूर येथील बावडेकर पूजा साहित्य वाले यांच्या दोन दुकानावर झालेल्या कारवाई सर्वात मोठा माल हाती लागला आहे, जवळपास 5 गोडाऊन सील केले आहेत, जवळपास 5 ट्रक पेक्षा जास्त माल असेल, काल पासून आज अजून मोजदात व कारवाई सुरूच आहे.
सातारा | कराड | , इस्लामपूर | , कोल्हापूर, | व पुणे |येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर | वनविभागाची धाड | Satara Karad | , Islampur | , Kolhapur, | And at shops selling various pooja materials in Pune Forest Department raid |
सदर माहिती ही मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व अजित पाटील यांनी वन विभागास देऊन ह्या कारवाही मध्ये सहभागी झाले.सर्व सातारा , सांगली, कोल्हापूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक दादासाहेब शेंडगे, उपवनसंरक्षक आर आर काळे, महादेव मोहीते, विजय माने ,विभागीय वन अधिकारी सागर गवते, सर्व सहाय्यक वनसंरक्षक, सर्व वनक्षेत्रपाल, त्यांच्या सर्व वनपाल वनरक्षक कर्मचारी सह जातीने प्रत्येक घडामोडी वर बारीक लक्ष ठेऊन आहेत व कारवाही मध्ये सहभागी आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे प्रत्येक घडामोडी वर बारीक लक्ष ठेऊन आहेत.
सातारा | कराड | , इस्लामपूर | , कोल्हापूर, | व पुणे |येथे विविध पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर | वनविभागाची धाड | Satara Karad | , Islampur | , Kolhapur, | And at shops selling various pooja materials in Pune Forest Department raid |
६ ऑक्टोबर | दिन विशेष |October 6 | is a special day|
६ ऑक्टोबर | दिन विशेष |October 6 | is a special day|
१ )वन्यपशु दिन (Wildlife Day)
२) शास्त्रज्ञ डॉ.मेघनाथ साहा जन्मदिन ( १८ ९ ३ ) ( Scientist Dr. Meghnath Saha's birthday (1893)
३) दुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन ( १८५८ )(Second Nanasaheb Peshwa Memorial Day (1858)
४ ) जेसन लुईस याने व्हाल्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. (Jason Lewis completes a circumnavigation of the earth in a boat.)
५ ) १९८७ फिजी प्रजासत्ताक बनले.(1987 Fiji becomes a republic.)
६) १९८१ इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्त्या. (1981 - Assassination of Egyptian President Anwar Sadat.)
७) पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरु झाले.(Sangli sub-station of Pune All India Radio was started.)
८) १९४९ पंडित जवाहरलाला नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA)इमारतीची कोनशीला बसवण्यात आली. (1949 Pandit Jawaharlal Nehru lays the cornerstone of the National Defense Academy (NDA) building at Khadakwasla.)
-----------------------------------------------------------------------
६ ऑक्टोबर | दिन विशेष |October 6 | is a special day|
म्हणी आणि अर्थ
अडला नारायण गाडवाचे पाय धरी - बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो.
-----------------------------------------------------------------------
६ ऑक्टोबर | दिन विशेष |October 6 | is a special day|
आजचा सुविचार
लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात
---------------------------------------------------------------------------
६ ऑक्टोबर | दिन विशेष |October 6 | is a special day|
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा
६ ऑक्टोबर | दिन विशेष |October 6 | is a special day|
0 Comments