BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इस्लामपूर मध्ये एस. आय. कन्सल्टंटची स्थापना | S. I | in Islampur | Establishment of |Consultant



इस्लामपूर मध्ये एस. आय. कन्सल्टंटची स्थापना | S. I | in Islampur | Establishment of |Consultant

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

इस्लामपूर मध्ये एस. आय. कन्सल्टंटची स्थापना | S. I | in Islampur | Establishment of |Consultant

 
इस्लामपूर: शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील पाचगणी सारख्या खेडेगावातील तरुणाने इस्लामपूर मध्ये एस. आय. कन्सल्टंटची स्थापना करून आपले वेगळेपण सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन वाळवा इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष  सुनील फार्णे यांनी केले.

एस आय कन्सल्टंटच्या इस्लामपूर शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी वाळवा इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष  सुनील फार्णे आणि क्रीडाई इस्लामपूरचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते एस आय कन्सल्टंटचे उदघाटन झाले.
इस्लामपूर मध्ये एस. आय. कन्सल्टंटची स्थापना | S. I | in Islampur | Establishment of |Consultant

 
यावेळी वाळवा इंजिनिअरिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेश मोरे,सागर जगदाळे आणि असोसिएट्स पुणेचे मुख्य अभियंता व कार्यकारी संचालक सागर जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास परिसरातील अभियंते, आर्किटेक्ट, ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक एस आय कन्सल्टंटचे मुख्य अभियंता श्रीधर इनामदार यांनी केले. आभार कंपनीच्या उपअभियंता श्रद्धा शिंदे यांनी मानले.
केले . 

इस्लामपूर मध्ये एस. आय. कन्सल्टंटची स्थापना | S. I | in Islampur | Establishment of |Consultant

 

 

Post a Comment

0 Comments