BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

समाजातील गरजा ओळखून वाटचाल -डॉ.प्रताप पाटील | Recognizing | the needs of the society |Dr. Pratap Patil

इस्लामपूर:भविष्यकालीन दिशा ओळखून ग्रामीण व दुर्गम भागामधील विद्यार्थ्यांचे प्रश्न व या समाजातील गरजा ओळखून वारणा शिक्षण संस्था भविष्यात वाटचाल करत राहील, यासाठी आवश्यक असणारे सर्व ते प्रयत्न करू असे प्रतिपादन  वारणा शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.प्रताप पाटील यांनी केले.

     वारणा शिक्षण संस्था संचलित   शिवराज विद्यालय ऐतवडे खुर्द यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.आर. शेटे होते. 

 समाजातील गरजा ओळखून वाटचाल -डॉ.प्रताप पाटील | Recognizing | the needs of the society |Dr. Pratap Patil

यावेळी डॉ पाटील  म्हणाले, ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिवराज  विद्यालयाच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान व भौतिक सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत भविष्यात ही सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी कटिबध्द आहे.

     मुख्याध्यापक  जे. आर  शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कलाशिक्षक संदीप पाटील  यांनी तर आभार सौ एम एस संकपाळ  यांनी मानले.

 समाजातील गरजा ओळखून वाटचाल -डॉ.प्रताप पाटील | Recognizing | the needs of the society |Dr. Pratap Patil

Post a Comment

0 Comments