BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुकास्तरीय कॅरम |स्पर्धेत लहान गटात पृथ्वीराज पोतदार |,सोनम पाटील |,तर मोठ्या गटात संकल्प कांबळे प्रथम | Prithviraj Potdar| and Sonam Patil | in small group |and Sankalp Kamble | in big group in taluka level |carom |competition.

शिराळा: येथे चॅम्पियन कॅरम अकॅडमी शिराळा  आयोजित  तालुकास्तरीय  कॅरम स्पर्धेत लहान गटात पृथ्वीराज पोतदार ,सोनम पाटील,तर मोठ्या गटात संकल्प कांबळे याने प्रथम क्रमांक पटकावला.

 स्पर्धेचे उदघाटन पृथ्वीसिंह नाईक  व नगरसेवक विश्वप्रतापसिंह नाईक यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत  एकूण 70 खेळाडू सहभागी झाले होते.

लहान गट मुले  

  • प्रथम -पृथ्वीराज पोतदार
  •  द्वितीय- आजण मुजावर
  • तृतीय -महेश पाटील
  • चतुर्थ -राज मुजावर 

लहान गट मुली 

 प्रथम सोनम पाटील, 

  • द्वितीय, संस्कृती दळवी 
  •  तृतीय  अनुजा बागल
  • चतुर्थ माहीन नदाफ .  

मोठया गटात

  • प्रथम संकल्प कांबळे
  •  द्वितीय साहिल बागल
  • तृतीय रणजित शिंदे 
  • चतुर्थ क्रमांक चिन्मय पोटे 
  • उत्कृष्ट खेळाडू म्हणून  संतोष नलवडे याने मान मिळवला. 

  •  तालुकास्तरीय  कॅरम |स्पर्धेत लहान गटात पृथ्वीराज पोतदार |,सोनम पाटील |,तर मोठ्या गटात संकल्प कांबळे  प्रथम | Prithviraj Potdar| and Sonam Patil | in small group |and Sankalp Kamble | in big group in taluka level |carom |competition.
  •  

 तालुकास्तरीय  कॅरम |स्पर्धेत लहान गटात पृथ्वीराज पोतदार |,सोनम पाटील |,तर मोठ्या गटात संकल्प कांबळे  प्रथम | Prithviraj Potdar| and Sonam Patil | in small group |and Sankalp Kamble | in big group in taluka level |carom |competition.

यावेळी  चॅम्पियन कॅरम अकॅडमीचे प्रशिक्षक  मोहसीन नदाफ, राजू पठाण, उबेद मोमीन, शिवकुमार आवटे , करण परदेशी , निहाल नदाफ , रफिक मुंडे ,सचिन शेटे,अतुल कोतवाल, निलेश कांबळे, तानाजी कुरणे ,अल्लाउद्दीन मुंडे ,संस्कार कांबळे ,शाहिद मुजावर ,साहिल मुंडे उपस्थित होते.

 तालुकास्तरीय  कॅरम |स्पर्धेत लहान गटात पृथ्वीराज पोतदार |,सोनम पाटील |,तर मोठ्या गटात संकल्प कांबळे  प्रथम | Prithviraj Potdar| and Sonam Patil | in small group |and Sankalp Kamble | in big group in taluka level |carom |competition.

Post a Comment

0 Comments