BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगराध्यक्षपदासाठी | प्रतिभा पवार | यांचा अर्ज | Pratibha Pawar's | application for | the post of Mayor |

शिराळा: शिराळा नगरपंचायतच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी  विद्यमान बांधकाम सभापती सौ. प्रतिभाताई पवार यांनी आपला अर्ज  मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे सादर केला आहे.

पावर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची नगराध्यक्षा म्हणून वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा सुनीता निकम यांनी पक्षाने दिलेला कार्यकाळ संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर पवार यांनी अर्ज भरला आहे.

 नगराध्यक्षपदासाठी | प्रतिभा पवार | यांचा अर्ज | Pratibha Pawar's | application for | the post of Mayor |

यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी,माजी उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील,सभापती मोहन जिरंगे,माजी सभापती गौतम पोटे,संजय हिरवडेकर, माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, सभापती आशाताई कांबळे,सुजाता इंगवले, उपस्थित होते.

जाहिरातीवर 👇क्लिक करा.

Post a Comment

0 Comments