BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा असा झाला राजकीय प्रवास 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

शिराळा: शिराळा नगरपंचायतच्या  नगराध्यक्षपदासाठी  विद्यमान बांधकाम सभापती सौ. प्रतिभा पवार  यांची  बिनविरोध निवड झाली. निवडणूक  निर्णय अधिकारी   म्हणून प्रांताधिकारी  संपत खिल्लारी  यांनी काम पहिले.  यावेळी मुख्याधिकारी  योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा सुनीता निकम यांनी पक्षाने दिलेला कार्यकाळ संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने  या रिक्त जागेवर पवार यांची निवड करण्यात आली आहे, प्रतिभा पवार ह्या चौथ्या नगराध्यक्षा आहेत. याआधी सौ. सुनंदा सोनटक्के, सौ. अर्चना शेटे ,सौ.सुनिता निकम यांना संधी मिळाली आहे. 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, उपनगराध्यक्ष विजय दळवी,माजी उपनागराध्य  किर्तीकुमार पाटील, नगरसेवक  अभिजित नाईक, वैभव गायकवाड,मोहन ,जिरंगे,संजय हिरवडेकर, गौतम पोटे, उत्तम  डांगे, माजी नगराध्यक्षा सुनीता निकम अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, नगरसेविका राजश्री यादव, आशाताई कांबळे,  सीमा कदम,  सुजाता इंगवले. लालासाहेब पवार.प्रमोद पवार, देवेंद्र पाटील, शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम, पृथ्विसिंह नाईक, प्रमोद नाईक, महादेव कदम, लालासो तांबिट,रुपेश चव्हाण,संदीप सपकाळ उपस्थित होते.

प्रतिभा पवार यांची नगराध्यक्षा म्हणून निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

Post a Comment

0 Comments