५)१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.(1943: Establishment of Azad Hind Sena in Singapore.)
६)१९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.(1943: Subhash Chandra Bose formally declares the Government of Independent India.)
७)१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.(1945: Women gain the right to vote in France.)
८)१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.(1951: Dr. Shamaprasad Mukherjee founded the Bharatiya Jana Sangh in Delhi.)
९) १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.(1983: Light spaced at a distance of 1/299792458 seconds, defined as 1 meter.)
१०)१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.(1987: At least 70 Tamils are killed in an attack by the Indian Peace Corps (IPKF) on a hospital in Jaffna.)
११) १९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.(1989: Sukhdev Singh and Harvinder Singh, assassins of General Arun Kumar Vaidya, are sentenced to death.)
१२) १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. (1992: At the 11th Tashkent International Film Festival, actress Aparna Sen won the Best Actress award for her role in the Bengali film Mahaprithvi.)
१३) १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर(1999: Filmmaker B. R. Dadasaheb Phalke Award announced to Chopra.).
१४) २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.(2002: Mumbai Police files chargesheet against Salman Khan in Bandra Magistrate's Court.)
१५)१८३३: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १८९६) (1833: Birth of Alfred Nobel, Swedish researcher and Nobel laureate. (Died: 10 December 1896)
१६)१८८७:भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१) (1887: Birth of Indian lawyer and politician Krishna Singh. (Died: 31 January 1961)
१७)१९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)(1917: Birth of singer and composer Ram Phatak. (Died: September 26, 2002)
१८) १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.(1920: Dharmabhaskar d. No. Koparkar was born.)
१९) १९३१: हिन्दी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११) (1931: Birth of Hindi film actor and producer Shammi Kapoor. (Died: 14 August 2011))
२०)१९४९: इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचा जन्म.(1949 - Birth of Benjamin Netanyahu, the 9th Prime Minister of Israel.)
२१) १४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८०) (1422: Death of King Charles VI of France. (Born: 16 September 1380)
२२) १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १७७५) (1835: Death of Tamil poet and musician Muthuswamy Dikshitar. (Born: 24 March 1775)
२३) १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक) (1981: Dnyanpeeth Award winning Kannada poet Dattatraya Ramchandra Bendre dies. (Born: 31 January 1896 - Dharwad, Karnataka)
२४) १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१) (1990: Death of Indian philosopher and writer Prabhat Ranjan Sarkar. (Born: 21 May 1921)
२५)१९९५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९२५) (1995: Death of American astrologer and author Linda Goodman. (Born: 9 April 1925)
२६)२०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९) (2010: Indian poet and translator a. Ayyappan passed away. (Born: 27 October 1949)
२७)२०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
२७)२०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
Prev
0 Comments