BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२०ऑक्टोबर | दिन विशेष |October 20 | is a special day|

 २०ऑक्टोबर  | दिन विशेष |October 20 | is a special day|

 २०ऑक्टोबर  | दिन विशेष |October 20 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

    २०ऑक्टोबर  | दिन विशेष |October 20 | is a special day|

                  २० ऑक्टोबर  

१)२०११ : लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.(2011 - Libyan civil war: Troops of the National Transitional Council capture and kill dictator Muammar Gaddafi.)

२ ) २००१ : रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर (2001: Pandit Satyadeva Dubey, who has been performing various experiments on the stage for nearly 40 years, is awarded the 'Vishnudas Bhave Gaurav Padak'.)

३) १९९५ : ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर(1995: Twentieth Century Fox honors Hindi film actor Dev Anand as Man of the Century.)

४) १९९१ : उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.(1991: A magnitude 6.8 earthquake shakes Uttarkashi, killing at least 1,000 people.)

५ )१९७१ : मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला (1971: Nepal's stock market collapses due to recession)

६)१९७० : हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर(1970: The father of green revolution, Dr. Norman Borlaug awarded the Nobel Prize)

७)१९६९ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना. (1969: Dr. Establishment of Punjabrao Deshmukh Agricultural University (PDKV) at Akola)

८)१९६२ : चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.(1962: China invades India. Chinese troops invaded Ladakh and Northeast India (NEFA) and captured Indian positions.)

९)१९५२ : केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.(1952: A state of emergency is declared in Kenya. Arrests of Jomo Kenyatta and other prominent leaders continue.)

१०) १९५० : कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.(1950: Kr. Bha. Babur founded 'Samajshikshanmala'. Shri. Babar and his daughter Dr. Sarojini Babar has published hundreds of books on the subject)

११) १९४७ : अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.(1947: Establishment of diplomatic relations between the United States and Pakistan (for the first time).

१२) १९१६ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)(1916: Birth of Mehboob Hussain Patel alias 'Shahir Amar Sheikh' - Lokshahir. (Died: August 29, 1969)

 

१३ ) १८५५ : गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई) (1855: Govardhanram Tripathi - Gujarati writer, 'Saraswati Chandra' is a popular film based on his four-part novel. (Died: 4 January 1907 - Mumbai)

१४) १८९३ : जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.(मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८) (1893: Jomo Kenyatta - Kenya's first president is born (died: 22 August 1978).

१५) २०११ : मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा यांचा मृत्यू  (जन्म: ७ जून १९४२) (2011: Muammar Gaddafi - Libyan dictator dies (born 7 June 1942)

१६) २०१० : पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू यांचा मृत्यू .(जन्म: ५ जानेवारी १९४८) (2010: Parthasarathy Sharma - Cricketer dies (born 5 January 1948)

१७) २००९ : वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक यांचा मृत्यू ,(2009: Death of Veersen Anandrao and 'Baba' Kadam - spy writer,)

१८) १९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.(1950: Kr. Bha. Babur founded Samajshikshanmala.)

१९) १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.(1952: A state of emergency is declared in Kenya. Arrests of Jomo Kenyatta and other prominent leaders continue.)

२०) १९६२:चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.(1962: china-Indian war begins after China invades India.)

२१) १९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.(1969: Dr. Establishment of Punjabrao Deshmukh Agricultural University (PDKV) at Akola.)

२२) १९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.(1970: The father of green revolution, Dr. Norman Borlaug awarded the Nobel Prize.)

२३) १९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.(1971: Nepal's stock market collapses due to recession.)

२४)१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.(1973: The Sydney Opera House is inaugurated by Elizabeth II.)

 

२५) ९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.(991: A magnitude 6.8 earthquake shakes Uttarkashi, killing at least 1,000 people.)

२६) १९९५: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.(1995: Twentieth Century Fox honors Hindi film actor Dev Anand as Man of the Century.)

२७) २००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.(2001: Vishnudas Bhave Medal awarded to Pandit Satyadeva Dubey, who has been performing various experiments on the stage for nearly 40 years.)

२८) २०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.(2011 - Libyan civil war: Dictator Muammar Gaddafi is captured and killed by members of the National Transitional Council.)

२९) १८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई) (1855: Birth of Gujarati writer Govardhanram Tripathi. (Died: 4 January 1907 - Mumbai)

३०) १८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४) (1891: Birth of Sir James Chadwick, the British physicist who won the Nobel Prize in 1935 for his discovery of the neutron in the atom. (Died: July 24, 1974)

३१) १८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)(1893: Birth of Jomo Kenyatta, Kenya's first president. (Died: 22 August 1978)

३२) १९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)(1916: Birth of Lokshahir Mehboob Hussain Patel alias Shahir Amar Sheikh. (Died: August 29, 1969)

३३) १९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर २०१०) (1920: Birth of Siddharth Shankar Ray, an Indian lawyer and politician. (Died: November 6, 2010)

३४) १९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७) (1927: Birth of Indian poet and critic Guntur Seshandar Sharma. (Died: May 30, 2007)

३५) १९६३: क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.(1963: Birth of cricketer, critic and MP Navjot Singh Sidhu.)

३६) १९७८: भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.(1978: Birth of Indian batsman Virender Sehwag.)

३७)राष्ट्रीय एकात्मता दिन ( १ ९ ६२ पासून ) ( National Integration Day (since 1962)

३८) चीनचे भारतावर आक्रमण ( १ ९ ६ ९ ) ( Chinese invasion of India (1969)

 ३९)पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना ( १ ९ ६ ९ ) (Establishment of Punjabrao Agricultural University (1969)

 

---------------------------------------------------------------

  २०ऑक्टोबर  | दिन विशेष |October 20 | is a special day|

                              म्हणी आणि अर्थ

 अप्पा मारी गप्पा  -  काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे गुऱ्हाळ लावतात 

-----------------------------------------------------------------------

    २०ऑक्टोबर  | दिन विशेष |October 20 | is a special day|

आजचा सुविचार 

आकाशातील तारे मोजता येत नाहीत आईची माया तोलता येत नाही.

---------------------------------------------------------------------------

   २०ऑक्टोबर  | दिन विशेष |October 20 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments