१२ ऑक्टोबर | दिन विशेष |October 12 | is a special day|
१२ ऑक्टोबर | दिन विशेष |October 12 | is a special day|
शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.
१२ ऑक्टोबर
१) आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन (International Day of Natural Disaster Relief)
२) क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथील तुरुंगातून सुटण्याचा प्रयत्न ( Revolutionary Vasudev Balwant Phadke's attempt to be released from prison in Aden And a leader of the freedom movement)
३) राम मनोहर लोहिया स्मृतिदिन ( १ ९ ६७ ) (Ram Manohar Lohia Memorial Day (1967)
४) १८५० अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय विद्यालय सुरु.(1850 - America's first women's medical school opens.)
५)१९६८ मेक्सिकोतील मेक्सिको शहरात १९ व्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरवात झाली.(The 19th Olympic Games kicked off in Mexico City, Mexico.)
६)२००० भारतीय वनस्पती जनुक शास्त्रज्ञ डॉ.सुरिंदर के वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुक शास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलीना व्हिलेगास यांना प्रोटीन युक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर (2000 Indian botanist Dr. Surinder K. Vasal and Mexican botanist Dr. Millennium World Food Award for Evangelina Villegas for developing a protein-rich corn variety)
७)२००१ संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर. (2001 - The United Nations and United Nations Secretary-General Kofi Annan are awarded the Nobel Peace Prize.)
८)२००२ दहशवाद्यांनी इंडोनेशियातील बाली मध्ये दोन बार मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जन ठार तर ३०० जण जखमी झाले.(A bomb blast near the northern city of Bali has killed at least 202 people and injured 300 others.)
९)१८६४ बंगाली कवी ,समाजसेवक,ब्रिटीश भारतातील स्त्रीवादी तसेच ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचा जन्म.(1864 Birth of Kamini Roy, a Bengali poet, social worker, feminist in British India and the first woman to graduate in British India.)
९)१८६८ ऑडी मोटर कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म.(1868 Birth of August Hotch, founder of the Audi Motor Company.)
१०)१९२१ क्रिकेटपटू ,समालोचक,उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म.(1921 Birth of Vijay Merchant, cricketer, commentator, industrialist and social activist. Birth of Jayant Sridhar and Jayantrao Tilak, leaders of United Maharashtra Movement.)
११)१९२२ कवयत्री आणि गीत लेखिका शांत शेळके यांचा जन्म.(1922 Birth of poet and songwriter Shant Shelke.)
१२) १९३५ भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म. (1935 Birth of Shivraj Patil, an Indian lawyer and politician.)
१३) १९४६ क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म.(1946 Born cricketer Ashok Mankad.)
१४ ) १९६७ समाजवादी नेते ,विख्यात संसदपटू ,लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन .(1967 Socialist leader, eminent parliamentarian, writer Dr. Ram Manohar Lohia passes away)
१५ )२०११ सी प्रोग्रामिंग भाषेचे निर्माते डेनिस रीतची यांचे निधन.(2011 Dennis Ritchie, creator of the C programming language, dies.)
१६)भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन . (Indian judge and politician Sukhdev Singh Kang dies)
-----------------------------------------------------------------------
१२ ऑक्टोबर | दिन विशेष |October 12 | is a special day
म्हणी आणि अर्थ
अस्मान दाखवणे - पराजय करणे
-----------------------------------------------------------------------
१२ ऑक्टोबर | दिन विशेष |October 12 | is a special day|
आजचा सुविचार
विचार करा, निर्णय घ्या,आणि तुम्हाला जे योग्य वाटतय तेच करा.
---------------------------------------------------------------------------
१२ ऑक्टोबर | दिन विशेष |October 12 | is a special day|
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा
१२ ऑक्टोबर | दिन विशेष |October 12 | is a special day|
0 Comments