BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पवारवाडीचे नथुराम पवार यांचे निधन |Nathuram Pawar of Pawarwadi passed away

 पवारवाडीचे | नथुराम पवार |यांचे निधन |Nathuram Pawar |of Pawarwadi | passed away|

 
पवारवाडीचे | नथुराम पवार |यांचे निधन |Nathuram Pawar |of Pawarwadi | passed away|

 

शिराळा:पवारवाडी ( ता. शिराळा ) येथील प्रतिष्ठित नागरिक नथुराम शंकर पवार (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  ते शिराळा आगाराचे  सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार (दि.२७)  ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

पवारवाडीचे | नथुराम पवार |यांचे निधन |Nathuram Pawar |of Pawarwadi | passed away|

Post a Comment

0 Comments