BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुक्ताबाई घोडे यांचे निधन | Muktabai Ghode passed away

 मुक्ताबाई  घोडे यांचे निधन  | Muktabai Ghode passed away

मुक्ताबाई  घोडे यांचे निधन  | Muktabai Ghode passed away

शिराळा :येथील मुक्ताबाई एकनाथ घोडे ( वय १०२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

 त्यांचे पश्चात ४ मुले , २ मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्या  शिराळा एस टी आगाराचे माजी वाहतूक नियंत्रक कृष्णाजी घोडे ,विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल मुरलीधर घोडे यांच्या मातोश्री होत.रक्षा विसर्जन सोमवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शिराळा येथे आहे.

मुक्ताबाई  घोडे यांचे निधन  | Muktabai Ghode passed away

 प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

Post a Comment

0 Comments