मोटरसायकल बक्षीस देववाडी | The first motorcycle prize Devwadi
मोटरसायकल बक्षीस देववाडी | The first motorcycle prize Devwadi
शिराळा : शिराळा येथील यशराज ॲग्रो सोनालीका ट्रॅक्टरच्या पहिल्या लकी ड्रॉ मध्ये पहिले मोटरसायकल बक्षीस देववाडी येथील निशांत काटकर यांना विराज नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दुसरे बक्षीस कांदे येथील धनाजी देवळेकर यांना तीन ग्रॅम सोने
तिसरे बक्षीस वाटेगाव येथील नितिन तिवले यांना दोन ग्रॅम सोने बक्षीस प्रदान करण्यात आले.
मोटरसायकल बक्षीस देववाडी | The first motorcycle prize Devwadi
स्वागत व प्रास्ताविक यशराज ॲग्रोचे अनुप कुलकर्णी यांनी केले. माजी जिल्हापरिषद सदस्य महादेव कदम, विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम,पृथ्वीसिंग नाईक, आनंदराव चव्हाण,सागर नलवडे, तानाजीराव निंबाळकर,कंपनी अधिकारी सुबोध कुमार, अनुज गुप्ता, नंदकुमार सोन्नर ,धनाजी थोरात,महेश पाटील, एम. आर. कुंभार उपस्थित होते.
मोटरसायकल बक्षीस देववाडी | The first motorcycle prize Devwadi
0 Comments