BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

"जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

 "जागर मंगळागौरीचा " स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

शिराळा : येथे प्रचिती सांस्कृतिक मंच व सखी मंच मार्फत घेण्यात आलेल्या "जागर मंगळागौरीची" स्पर्धेत १८ ते ३५ वयोगटात करंजवडे (ता. वाळवा) येथील महालक्ष्मी झिम्माफुगडी ग्रुपने, तर ३५ वर्षावरील गटात शिराळ्याच्या दुर्गा मंगळागौरी संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

एकुणच स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. दोन्ही गटात मिळून दहा संघाचा सहभाग होता. स्पर्धेचे उदघाटन आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सौ. सुनीतदेवी नाईक व डॉ. शिमोनी नाईक यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. 

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

इतर विजेते संघ असे : १८ ते ३५ वयोगट :

दुसरा- एकता ग्रुप (बिऊर),

तिसरा- जय संतोषीमाता बचत गट (वाकुर्डे खुर्द),

उत्तेजनार्थ- सखी ग्रुप (देववाडी).

३५ वर्षावरील गट :

  दुसरा- दुर्गामाता महिला मंडळ (ठाणापुडे, ता. वाळवा),

तिसरा- शिवसमर्थ महिला बचत गट (उपवळे), 

उत्तेजनार्थ- दुर्गामाता ग्रुप (आरळा). 

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनीता निकम, नम्रता नाईक, नगरसेवक अर्चना शेटे, प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, वैशाली कदम, अर्चना कदम, वंदना यादव, कल्पना गायकवाड, डॉ. मीनाक्षी पाटील, स्मिता महिंद, डॉ. मनीषा यादव, कमल पाटील, निलोफर डांगे, अनुसया माने, वैशाली भुयेकर, शुभांगी देसाई, रुपाली कदम, प्रचिती मंचाचे अध्यक्ष डी. एन. मिरजकर, साहित्य परिषदेचे अध्यक्ष आर. बी. शिंदे, खजिनदार दस्तगीर अत्तार आदी उपस्थित होते.

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

 सूत्रसंचालन सचिव एस. एम. पाटील यांनी केले. राजाभाऊ कदम, सदानंद बोंगाणे व सुरज चौगुले यांनी परीक्षण केले. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 "जागर मंगळागौरीचा" स्पर्धेत |करंजवडेच्या महालक्ष्मी |तर शिराळच्या दुर्गा |संघाची बाजी.| Mahalakshmi | of Karanjwade | and Durga |Sangh of Shirala | won the| "Jagar Mangala Gauri"| competition|

Post a Comment

0 Comments