BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेळीच्या कोकरावर बिबट्याचा हल्ला| Leopard |attack |on |goat lamb|

 शेळीच्या कोकरावर बिबट्याचा  हल्ला| Leopard |attack |on |goat lamb|


शिराळा:  येळापुर (ता. शिराळा) येथील सर्जेराव बाबुराव पाटील यांच्या शेळीच्या कोकरावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. आहे.

शेळीच्या कोकरावर बिबट्याचा  हल्ला| Leopard |attack |on |goat lamb|

 याबाबत समजलेली महोतो अशी, सर्जेराव पाटील हे नेहमी प्रमाणे सकाळी कोळकाचा दरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंगर परिसरात जनावरे चरायला घेऊन गेले होते. 

शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग २ प्रमाणपत्र  क्लिक करून डाऊनलोड करा

जनावरांच्या सोबत शेळी आणि तिची कोकर  होती.शेळी सह जनावरे त्यांच्या समोरच चरत होते. दोन तासांच्या नंतर जवळच्या झुडपातुन आलेल्या बिबट्याने शेळी सोबत असलेल्या कोकरावर  अचानक हल्ला करून त्यास ओढत नेले.

शेळीच्या कोकरावर बिबट्याचा  हल्ला| Leopard |attack |on |goat lamb|

 कोकराच्या  आवाजाच्या दिशेने  पाटील गेले असता बिबट्या त्यास ओढत असल्याचे दिसले.यावेळी  पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत दगड मारण्याचा प्रयत्न केला. मात्र दाट झाडी-झुडपे असल्याने बिबट्या कोकरास घेऊन बेपत्ता झाला. घटनेची माहिती येळापुर वनरक्षक देवकी ताहसीलदार यांना देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments