BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागाव येथे कायदेविषयक शिबीर संपन्न | Legal | camp | held at Sagoan|

सागाव येथे कायदेविषयक शिबीर संपन्न | Legal | camp | held at Sagoan| 

सागाव येथे कायदेविषयक शिबीर संपन्न | Legal | camp | held at Sagoan| 

सागाव : येथील समाज विकास माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात  तालुका विधी सेवा समिती शिराळा यांच्यावतीने विधी सेवा प्राधिकरण समिती मार्फत कायदेविषयक  शिबिर संपन्न झाले..

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 यावेळी सर्व विद्यार्थ्यांना माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एम. खोत होते. यावेळी अॅड रवी पाटील, अॅड  भूषण देशपांडे, अॅड  शिवराज पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

सागाव येथे कायदेविषयक शिबीर संपन्न | Legal | camp | held at Sagoan| 

   स्वागत  ए. एन. बिळासकर तर प्रास्ताविक एस.बी.माने  यांनी केले. .सुत्रसंचलन आय.एम. झांजी यांनी केले.   या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  आभार सौ. सी.एम.पाटील यांनी मानले.

सागाव येथे कायदेविषयक शिबीर संपन्न | Legal | camp | held at Sagoan| 

Post a Comment

0 Comments