BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बोरगावात | विविध विकास कामांचा शुभारंभ | Launch | of various development works | in Borgaon |

बोरगावात | विविध विकास कामांचा शुभारंभ | Launch | of various development works | in Borgaon |

बोरगावात | विविध विकास कामांचा शुभारंभ | Launch | of various development works | in Borgaon |

रहीम पठाण/इस्लामपूर:

बोरगांव (ता.वाळवा) येथे गावाअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परीषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून  २५/१५ व जनसुविधा योजनेमधून ही विविध विकास कामे होणार आहेत.

 गणपती मंदिरासमोर सभामंडप बांधकाम, गावातील विविध अंतर्गत रस्ते, माळी,लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी वॉल कंपाऊंड व दफनभूमी सुधारणा करणे या विकास कामांचा शुभारंभ झाला.

बोरगावात | विविध विकास कामांचा शुभारंभ | Launch | of various development works | in Borgaon |

यावेळी सरपंच  सौ.जयंती पाटील , उपसरपंच शकील मुल्ला , माजी उपसरपंच प्रमोद शिंदे , सुर्यकांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई , हिराचंद वंजारी पुष्पा पाटील , स्वाती पाटील , शितल पाटील , सुनिता फार्णे , वैशाली फार्णे, संध्या लोंढे , भारती  महाडिक , ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ , हिंदुराव वाटेगावकर , लालासो शिंदे , विकास सूर्यवंशी,  मोहन वाटेगावकर , अर्जुन फार्णे , अशोक पाटील , दीपक पाटील , अधिक पाटील , शिवाजी माळी , मोहन माळी ,ठेकेदार  वैभव पाटील उपस्थित होते.

बोरगावात | विविध विकास कामांचा शुभारंभ | Launch | of various development works | in Borgaon |

Post a Comment

0 Comments