गिरजवडे येथे |प्लॅस्टिक संकलन शुभारंभ |Launch of plastic collection at Girjawade
गिरजवडे (ता, शिराळा ) येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत, ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्लॅस्टिक संकलन शुभारंभ करण्यात आला .
गिरजवडे येथे |प्लॅस्टिक संकलन शुभारंभ |Launch of plastic collection at Girjawade
यावेळी जिल्हा परिषद शाळा गिराजवडे येथे पालक मेळावा झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवड व समिती पुनर्गठित करण्यात आली . यावेळी मावळते अध्यक्ष शिवाजीराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नूतन अध्यक्ष सुभाष कुंभार व उपाध्यक्ष अपर्णाताई सवादकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
गिरजवडे येथे |प्लॅस्टिक संकलन शुभारंभ |Launch of plastic collection at Girjawade
मावळते अध्यक्ष शिवाजीराव शेळके यांनी जिल्हा परिषद शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी केलेले मोलाचे योगदान . त्यातून प्रेरणा घेऊन पुढील समितीने असेच आपल्या शाळेची प्रगती करावी असे मत मुख्याध्यापक तानाजी खोत यांनी व्यक्त केले.यावेळी सरपंच सौ ज्योती शरद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार तीवले सर यांनी मानले.
ज
गिरजवडे येथे |प्लॅस्टिक संकलन शुभारंभ |Launch of plastic collection at Girjawade
४ऑक्टोबर | दिन विशेष |October 4 | is a special day|
१)राष्ट्रीय एकात्मता दिन (National Integration Day)
२) जागतिक प्राणी कल्याण दिवस(World Animal Welfare Day)
३) रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक - १ याचे अंतराळात प्रक्षेपण ( १ ९ ५७ ) Russia's first satellite Sputnik-1 launched into space (1957)
-----------------------------------------------------------------------
४ऑक्टोबर | दिन विशेष |October 4 | is a special day|
म्हणी आणि अर्थ
अठरा विश्व दारिद्रय असणे - अति दुर्बल असणे
-----------------------------------------------------------------------
४ऑक्टोबर | दिन विशेष |October 4 | is a special day|
आजचा सुविचार
चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो.
---------------------------------------------------------------------------
४ऑक्टोबर | दिन विशेष |October 4 | is a special day|
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा
४ऑक्टोबर | दिन विशेष |October 4 | is a special day|
0 Comments