BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

किनरेवाडीच्या शिक्षिका सौ. करूणा मोहिते यांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार | Kinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite

 किनरेवाडीच्या  शिक्षिका सौ. करूणा  मोहिते  यांना  नवदुर्गा सन्मान पुरस्कारKinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite



 किनरेवाडीच्या  शिक्षिका सौ. करूणा  मोहिते  यांना  नवदुर्गा सन्मान पुरस्कार |  Kinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite

 

शिराळा: जिल्हा परिषद शाळा किनरेवाडी येथे शिक्षिका सौ. करूणा बाबुराव मोहिते  यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे सन 2021 चा राज्यस्तरिय नवदुर्गा सन्मान पुरस्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 किनरेवाडीच्या  शिक्षिका सौ. करूणा  मोहिते  यांना  नवदुर्गा सन्मान पुरस्कार |  Kinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या अलौकीक कार्याप्रतीसाठी  राज्यस्तरीय  नवदुर्गा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. मोहिते ह्या  शिराळा तालुक्यातील  जिल्हापरिषद शाळा किनरेवाडी येथे शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी देश विदेशात गेले आहेत.  त्या विकास मंचच्या  संयोजीका आहेत. त्यांना  कोरोना योद्धा पुरस्कार मिळाला आहे.

 किनरेवाडीच्या  शिक्षिका सौ. करूणा  मोहिते  यांना  नवदुर्गा सन्मान पुरस्कार |  Kinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite

 

 हा  नवदुर्गा सन्मान सोहळा  विद्यानिकेतन  ज्यूनिअर कॉलेज अ‍ॅण्ड स्कूल, पाचगणी-महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता. संस्थाध्यक्ष राजीव लोहार व महिला विभाग अध्यक्षा सौ.मनिषाताई लोहार यांनी  हे पुरस्कार आयोजित केले होते.  

 किनरेवाडीच्या  शिक्षिका सौ. करूणा  मोहिते  यांना  नवदुर्गा सन्मान पुरस्कार |  Kinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite

 हा  समारंभ  पाचगणी,महाबळेश्वर, वाई विधानसभा  आमदार .मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री .आण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या .सौ.अर्चनाताई मकरंद पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पाचगणीच्या नक्षराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

 किनरेवाडीच्या  शिक्षिका सौ. करूणा  मोहिते  यांना  नवदुर्गा सन्मान पुरस्कार |  Kinrewadi teacher Navdurga Sanman Award to Mrs. Karuna Mohite

 

Post a Comment

0 Comments