BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गावच्या गरजा निश्चित करून आराखडा केल्यास झपाट्याने विकास होईल- मदन यादव | If the needs of the village are determined and planned, there will be rapid development - Madan Yadav

शिराळा:गावाच्या गरजा निश्चित  करून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार केल्यास गावांचा विकास झपाट्याने होईल असे प्रतिपादन  मास्टर ट्रेनर मदन यादव  यांनी केले.

 आरळा (  ता.शिराळा )येथे  राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात आयोजित  कार्यशाळेत  बोलत होते. 

गावच्या गरजा  निश्चित  करून आराखडा केल्यास झपाट्याने  विकास होईल- मदन यादव | If the needs of the village are determined and planned, there will be rapid development - Madan Yadav

यावेळी मास्टर ट्रेनर चंद्रकांत बेलवलकर,आनंद थोरात,यांनी ग्रामविकास आराखड्याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक रमण खबाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी विस्तार अधिकारी नाना कारंडे, विजय पाटील,सरपंच आनंदा कांबळे,उपसरपंच सदाजी पाटील,मारूती पाटील सदस्य विश्वनाथ देशपांडे केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे,मुख्याध्यापक मोहन पवार,ग्रामसेवक प्रविण कांबळे,गणेश पेठकर,शंकर कांबळे,मारूती साळवी,माणिक पाटील,अरूण नांगरे,जितेंद्र परदेशी,रवि कांबळे, जितेंद्र लोकरे,अरविंद सुतार उपस्थित होते.

गावच्या गरजा  निश्चित  करून आराखडा केल्यास झपाट्याने  विकास होईल- मदन यादव | If the needs of the village are determined and planned, there will be rapid development - Madan Yadav

Post a Comment

0 Comments