BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुख्याध्यापिका |सौ आशा नलवडे | यांचा राज्यस्तरिय | नवदुर्गा पुरस्काराने सन्मान .| Headmistress | Mrs. Asha Nalwade | honored with |State Level | Navdurga Award

  मुख्याध्यापिका |सौ आशा नलवडे | यांचा  राज्यस्तरिय | नवदुर्गा  पुरस्काराने सन्मान .| Headmistress | Mrs. Asha Nalwade | honored with |State Level | Navdurga Award


 

शिराळा: जिल्हा परिषद शाळा मांगले येथील वरिष्ठ मुख्याध्यापक सौ आशा विठ्ठल नलवडे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे सन 2021 चा राज्यस्तरिय नवदुर्गा सन्मान पुरस्कार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,आमदार .मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

  मुख्याध्यापिका |सौ आशा नलवडे | यांचा  राज्यस्तरिय | नवदुर्गा  पुरस्काराने सन्मान .| Headmistress | Mrs. Asha Nalwade | honored with |State Level | Navdurga Award

 

  महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचेवतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या अलौकीक कार्याप्रतीसाठी  राज्यस्तरिय नवदुर्गा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी सौआशा विठ्ठल नलवडे वरिष्ठ मुख्याध्यापक  जिल्हा परिषद शाळा मांगले नंबर १ ता शिराळा यांना देण्यात आला असून त्या बी ए बी एड.आहेआदर्श शिक्षिका मुख्याध्यापक आहेत. शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून  त्यांनी  गेली तीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे.महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे.महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेचे उत्कृष्ट राष्ट्रीय काम केले आहे.राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम मोलाचे योगदान दिले आहे.. प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सल्लागारव चेअरमनपदी उत्कृष्ट काम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी देश विदेशात गेले आहेत.शैक्षणिक उठावातून शाळांचे रूप पालटले आहे. जिल्हा व राज्य स्तरिय शैक्षणिक उद्बबोधात सहभाग व मार्गदर्शन केले आहे. अनेक विध्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम, स्कॉलरशिप,इंग्रजी संभाषण स्पर्धा मध्ये विद्यार्थी मार्गदर्शन, जिल्हास्तरीय प्राविण्य ,बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय प्राविण्य मिळवले आहे.

  मुख्याध्यापिका |सौ आशा नलवडे | यांचा  राज्यस्तरिय | नवदुर्गा  पुरस्काराने सन्मान .| Headmistress | Mrs. Asha Nalwade | honored with |State Level | Navdurga Award

सौ आशा विठ्ठल नलवडे. यांचा नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन विद्यानिकेतन ज्यूनिअर कॉलेज अ‍ॅण्ड स्कूल, पाचगणी-महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात करण्यात आला. संस्थाध्यक्ष राजीव लोहार व महिला विभाग अध्यक्षा सौ.मनिषाताई लोहार यांनी पुरस्कार आयोजित केले होते. 

 

 विद्यानिकेतन ज्यूनिअर कॉलेज अ‍ॅण्ड स्कूल, पाचगणी-महाबळेश्वर येथे  आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमूख पाहुणे  पाचगणी,महाबळेश्वर, वाई विधानसभा  आमदार .मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री .आण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या .सौ.अर्चनाताई मकरंद पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पाचगणीच्या नक्षराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

  मुख्याध्यापिका |सौ आशा नलवडे | यांचा  राज्यस्तरिय | नवदुर्गा  पुरस्काराने सन्मान .| Headmistress | Mrs. Asha Nalwade | honored with |State Level | Navdurga Award

जाहिरात 

यावेळी सातारच्या माधवी कदम, विद्यानिकेतन शिक्षण समुहाच्या संचालिका .स्वाती महेश बीरामणे, आदर्श सरपंच .डॉ.सौ.तेजस्विनी महादेव देसाई, कल्पवृक्ष उद्योग समुहाचे अध्यक्ष .भाऊ साहेब ढेबे, प्रसिध्द रत्नशास्त्री ए.एच.मोतीवाला, भास्कर भूषणच्या मानद संपादिका व भारतील रेल्वेबोर्ड संचालिका वैशालीताई शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ट पत्रकार .दत्ता मर्ढेंकर, पाचगणीचे प्रसिध्द उद्योजक . प्रशांत मोरे उपस्थित होते. 

  मुख्याध्यापिका |सौ आशा नलवडे | यांचा  राज्यस्तरिय | नवदुर्गा  पुरस्काराने सन्मान .| Headmistress | Mrs. Asha Nalwade | honored with |State Level | Navdurga Award


Post a Comment

0 Comments