BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फत्तेसिंगराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन | Greetings on the occasion of FatehSinghRao Naik's birthday

 फत्तेसिंगराव नाईक | यांच्या जयंतीनिमित्त | अभिवादन | Greetings on the | occasion of | FatehSinghRao Naik's | birthday| 

 फत्तेसिंगराव नाईक | यांच्या जयंतीनिमित्त | अभिवादन Greetings on the | occasion of | FatehSinghRao Naik's | birthday| 

चिखली (ता. शिराळा) येथे  लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी पूजन करून अभिवादन केले.

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

फत्तेसिंगराव नाईक | यांच्या जयंतीनिमित्त | अभिवादन Greetings on the | occasion of | FatehSinghRao Naik's | birthday| 

  

 नाईक कुटुंबातील इतर, उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचीतीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, संचालक विश्वास कदम व दत्तात्रय पाटील, प्रमोद नाईक, विवेक नाईक, रोहीत व भूषण नाईक, राहुल पवार, विजयकुमार पाटील, डी. के. पाटील, सुकुमार पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

फत्तेसिंगराव नाईक | यांच्या जयंतीनिमित्त | अभिवादन Greetings on the | occasion of | FatehSinghRao Naik's | birthday| 

Post a Comment

0 Comments