BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

 सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन  | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

सागाव:सागाव येथील गावठाण सर्व्हे नबर ९  मधील जागेत प्लॉट पाडून पूर बाधित कुटुंबियांना त्याचे  वितरण करण्यात यावे  अशी मागणी निवेदनाद्वारे सांगली जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी,तहसीलदार  गणेश शिंदे  यांच्याकडे पूर बाधित कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे .

 सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन  | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

याबाबत  सांगली यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सो, मोसमी चौगुले बर्डे यांच्याकडे तर शिराळा येथे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, सागाव तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील रहिवासी असून पूर बाधित आहोत. सन २०१९  रोजी वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे आमच्या घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते .त्यावेळी शासनाच्या मालकीची असणारी गायरान सर्वे नंबर ९  मधील जागा पूर पट्ट्यातील कुटुंबियांना देऊन या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले होते. परंतु सन २०१९  ते २०२१  पर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही .

 सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन  | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

यावर्षी झालेल्या मुसळधार पाऊस यामुळे वारणा नदीला महापूर आला तो २०१९  पेक्षाही मोठा महापूर आल्याने गावातील जवळपास २४९  कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागले होते .अनेक कुटुंबीयांना आपला  संसार उघड्यावरती सोडून घराच्या बाहेर पडावे लागले होते .या महापुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीवनावश्यक वस्तूंसह अन्न,धान्य ,कपडे यांचे प्रचंड मोठे नुकसान होऊन पूर्णता खराब झालेले आहे.पावसामुळे व पुराच्या पाण्यामुळे घराच्या भिंती कमकुवत झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती व छत पडलेले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांना इतर ठिकाणी  भाड्याच्या घरामध्ये रहावे लागत आहे. 

 सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन  | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

गावाला शासनाच्या मालकीची गायरान जमीन मुबलक व लोकांना सोयीस्कर ठिकाणी असल्यामुळे पूर बाधित कुटुंबियांना याठिकाणी प्लॉटचे वाटप झाले तर निश्चितपणे पूर पट्ट्यातील कुटुंबांना याठिकाणी निवाऱ्यासाठी घरी बांधता येतील व महापुरामुळे होणारे नुकसान टळेल. आपण व्यक्तीच्या यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर पुरपट्ट्यातील कुटुंबांना प्लॉटचे वितरण करावे.

 सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन  | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

     यावेळी संग्राम पवार ,अजित शिंदे ,सागर सुर्यगंध,सागर पवार,आशुतोष पवार,तुषार कांबळे, अजित कांबळे,रणजित पवार, विशाल पाटील, शिवाजी पवार, श्रीकांत दिवे, महादेव पवार, संभाजी पवार, निलेश पाटील, महादेव पाटील,  रामचंद्र पवार, तानाजी सातपुते, बाळु जाधव. रमेश दिवे,सतीश शेवडे, महादेव पवार ,राज खोपडे, भिमराव पवार,विष्णु खवरे, जयवंत लोहार,संजय खवरे,बाबासो चोगुले, शिवाजी घोलप, श्रीकांत चौगुले  कृष्णा कांबळे,चंद्रकांत कांबळे,अशोक चोपडे,सुनिल वालेकर,अक्षय जाधव,सदाशिव पवार,दिपक कांबळे,गणेश शिंदे ,अप्पासो लोहार,गोरख खोपडे,अमित कांबळे,दादासो पाटील,समीर सातपुते,आनंदा गायकवाड,आप्पासो सातपुते,संतोष शेरखाने,किशोर कांबळे,गौतम कांबळे,दिलीप खवरे,सोमनाथ कांबळे,रणजित कांबळे आदी उपस्थित होते.

 सागाव गावठाण | मधील जागा पूर बाधितांना द्या | -जिल्हाधिकारी यांना निवेदन  | Give the land in Sagav Gaothan to the flood victims - Statement to the Collector

२ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|
शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

 २  ऑक्टोबर  

१) मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात ( १ ९ ७२ )( Mumbai Doordarshan started broadcasting (1972)

 २) चित्रकार राजा रविवर्मा स्मृतिदिन ( १ ९ ०६ ) (Painter Raja Ravivarma Smritidin (1906)

 ३ ) लालबहादूर शास्त्री जयंती ( १ ९ ०४ ) ( Lal Bahadur Shastri Jayanti (1904)

 ४)  महात्मा गांधी जयंती ( १८६ ९ ) (Mahatma Gandhi Jayanti (1869)

-----------------------------------------------------------------------

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

म्हणी आणि अर्थ

अक्कल  खाती जमा -नुकसान होणे 

-----------------------------------------------------------------------

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

आजचा सुविचार 

ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात. 

---------------------------------------------------------------------------

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

Post a Comment

0 Comments