BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घागरेवाडी | येथील ३० वर्षे प्रलंबित | स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी Ghagrewadi | 30 years pending | here The way to the |cemetery |question

 घागरेवाडी | येथील ३० वर्षे प्रलंबितस्मशानभूमीचा प्रश्न मार्गी Ghagrewadi | 30 years pending | here The way to the |cemetery |question 

 

शिराळा ,ता.६ : वाकुर्डे  मतदार संघातील घागरेवाडी ता. शिराळा येथील ३० वर्षे प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न जिल्हापरिषद सदस्या आशाताई झिमुर यांनी मार्गी लावला.


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 घागरेवाडी | येथील ३० वर्षे प्रलंबित  स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी Ghagrewadi | 30 years pending | here The way to the |cemetery |question 

 

घागरेवाडी येथे गेली ३० वर्ष स्मशानभूमीचा प्रश्न  प्रलंबित होता. या प्रश्नानाची सोडवणूक व्हावी अशी   ग्रामस्थांची वारंवार मागणी होती. त्यानुसार जिल्हापरिषद सदस्या आशाताई झिमुर यांनी  या कामाचा सतत पाठपुरावा  करून हे काम मंजूर केले. 

हे ही वाचा👉 आरवचा नरबळी नाही बापचं बनला कर्दनकाळ

 या कामाचे भूमीपूजन  जिल्हापरिषद सदस्या आशाताई झिमुर यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. उषा घागरे, उपसरपंच सौ. लक्ष्मी घागरे, ग्रा. सदस्य मारूती घागरे, वैजयंता खोचरे, राजू पाटील, मनस्वी ग्रुपचे सूर्यकांत गायकवाड, रोहीत झिमुर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

हे ही वाचा👉शेतात गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी

जिल्हापरिषद सदस्या आशाताई झिमुर यांनी हा प्रलंबित प्रश्न सोडवल्या बद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

 घागरेवाडी | येथील ३० वर्षे प्रलंबित  स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी Ghagrewadi | 30 years pending | here The way to the |cemetery |question 

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|


   ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|


शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.


८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

  8 ऑक्टोबर    

१) वायुसेना दिवस (Air Force Day)

 २) लोकनेते जयप्रकाश नारायण स्मृतिदिन ( १ ९ ७ ९ ) (Loknete Jayaprakash Narayan Memorial Day (1979)

 ३) हिंदी लेखक प्रेमचंद स्मृतिदिन ( १ ९ ३६ )( Hindi Writer Premchand Memorial Day (1936)

 ४) विलायती कापडाची पहिली होळी ( १ ९ ०५ )(First Holi of Foreign Clothing (1905)

५ )स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे  विद्यापीठाने डी.लीट पदवी घरी येवून दिली.(Swatantryaveer Savarkar was awarded a D.Lit degree by Pune University.)

६)१९६२ ला नाट्य निकेतन निर्मित ,आचार्य अत्रे लिखित  व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित  तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर मध्ये झाला. (Produced by Natya Niketan in 1962, written by Acharya Atre and directed by Prabhakar Panashikar, it was not me.)

७)२००१ मध्ये सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली.(In the wake of the September 11, 2001 terrorist attacks, US President George W. Bush set up the Department of Homeland Security.)

-----------------------------------------------------------------------

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अंथरूण पाहून पाय पसरावे    - आपली आवक जेव्हडी असेल तेव्हडेच पैसे खर्च करावेत. 

-----------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

आजचा सुविचार 

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,जी पायथ्यावरून शिखरावर पोह्चाविते.  

---------------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 


Post a Comment

0 Comments