BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यासाठी वाचन पाहिजे-साधना पाटील | For that, reading is required - Sadhana Patil

 त्यासाठी |वाचन पाहिजे| साधना पाटील | For that,| reading is | required | Sadhana Patil| 

ग्रंथपाल श्रावणी हावळ यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा साधना पाटील , सोबत शारदा नाईक , नगराध्यक्षा प्रतिभा पवार,मुख्याध्यापक विठ्ठल नलवडे

 त्यासाठी |वाचन पाहिजे| साधना पाटील | For that,| reading is | required | Sadhana Patil| 

 

शिराळा  : वाचनाचे माणूस सुसंस्कृत होतो . त्यासाठी वाचन पाहिजे . आज वाचन संस्कृती कमी होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी • महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा साधना पाटील यांनी केले .

 श्री शिवछत्रपती विद्यालय व बाबा नाईक सायन्स कॉलेजमध्ये आयोजीत ग्रंथपाल श्रावणी हावळ यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा नाईक होत्या . यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार , मुख्याध्यापक विठ्ठल नलवडे , संचालक शरद नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 त्यासाठी |वाचन पाहिजे| साधना पाटील | For that,| reading is | required | Sadhana Patil| 


 प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

 

 

 यावेळी श्रावणी हावळ यांचा सत्कार साधना पाटील तर मारूती हावळ यांचा सत्कार मुख्याध्यापक विठ्ठल नलवडे यांनी केला . यावेळी यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पर्यवेक्षक एस.एम.पाटील , मंगलनाथ विद्यामंदिर मांगले मुख्याध्यापक श्रीमती व्ही जी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले . स्वागत व प्रास्ताविक अशोक कुभांर यांनी केले सूत्रसंचालन एस . एस . नलवडे यांनी केले यावेळी मुख्याध्यापक टी . बी . यादव , वाय पी . बेंद्रे , डी . एन . मीरजकर , एम . आर . कुरणे , डी . ए . शिंदे उपस्थित होते .

 त्यासाठी |वाचन पाहिजे| साधना पाटील | For that,| reading is | required | Sadhana Patil| 


Post a Comment

0 Comments