BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फत्तेसिंगराव नाईक दूध संघामार्फत दिपावली निमित्त म्हैस दुध २.१० पैसे व गाय दुध प्रती लिटर ०.९ ० पैसे फरक बील | Fatehsingrao Naik Milk Association on the occasion of Diwali buffalo milk 2.10 paise and cow milk 0.90 paise per liter difference bill

  फत्तेसिंगराव नाईक दूध संघामार्फत | दिपावली निमित्त |  म्हैस दुध  २.१०|  पैसे व गाय दुध | प्रती लिटर ०.९ ० | पैसे फरक बील | Fatehsingrao Naik Milk Association | on the occasion of | Diwali | buffalo milk | 2.10 paise and cow milk | 0.90 paise per liter | difference bill

शिराळा: फत्तेसिंगराव नाईक दूध संघा मार्फत प्रति वर्षीप्रमाणे दिपावली निमित्त संघास दूध पुरवठा करणा - या दुध उत्पादकांना म्हैस दुध प्रती लिटर  २.१० पैसे व गाय दुध प्रती लिटर ०.९ ० पैसे  फरक बील देण्यात येणार आहे. ७.० फॅटच्या वर उच्च गुणप्रतीच्या म्हैस दूध पुरवठा करणा - या संस्था आणि केंद्र चालक यांना प्रति लिटर ०.२५ पैसे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात असून कामगारांना बोनस वाटप करण्यात येईल अशी माहिती संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली.

फत्तेसिंगराव नाईक दूध संघामार्फत | दिपावली निमित्त |  म्हैस दुध  २.१०|  पैसे व गाय दुध | प्रती लिटर ०.९ ० | पैसे फरक बील | Fatehsingrao Naik Milk Association | on the occasion of | Diwali | buffalo milk | 2.10 paise and cow milk | 0.90 paise per liter | difference bill

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

यावेळी नाईक म्हणाले की , म्हैस दुधासाठी प्रती लिटर २.१० पैसे व गाय दुधासाठी ०.९ ० पैसे इतका फरक बील देत संघाने चांगल्या पध्दतीने फरक बील देण्याची परंपरा राखली आहे . वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये विश्वास समुहाचे अध्यक्ष  आमदार मानसिंगराव नाईक यांनी मागणी केल्या प्रमाणे मुंबई मधील दुध संघाचे प्रकल्प बांधकाम लवकरच सुरू होईल .योग्य पद्धतीच्या व्यवस्थापनातुन मुंबई मधील दूध वितरणामध्ये आपण चांगल्या पध्दतीने यशस्वी होऊ. मुंबई येथे उत्तम पध्दतीची वितरण व्यवस्था निर्माण करत असताना मुळ शिराळा तालुक्यातील मुंबई येथे रहिवाशी असलेल्या गरजु तरुणांना  दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या विकीच्या एजन्सी देणार आहोत .

 फत्तेसिंगराव नाईक दूध संघामार्फत | दिपावली निमित्त |  म्हैस दुध  २.१०|  पैसे व गाय दुध | प्रती लिटर ०.९ ० | पैसे फरक बील | Fatehsingrao Naik Milk Association | on the occasion of | Diwali | buffalo milk | 2.10 paise and cow milk | 0.90 paise per liter | difference bill

 मुंबईच्या प्रकल्पामुळे संघाच्या सभासदांना व शेतकरी दूध उत्पादकांना चाढणा - या फायदयातील योग्य परतावा देण्यासाठी संघाचे सर्व संचालक मंडळ प्राधान्य देईल .सभासदांच्या श्रीखंड व तुपाच्या वाढविलेल्या परताव्याचा फायदा मिळवण्यासाठी सभासदांनी समभागाची ( शेअर्स ) पूर्ण रक्कम लवकरात लवकर भरावी. सामाजिक उपक्रम संघातर्फे राबविले जातात त्यांच्या अंतर्गत संघाच्या मुख्य द्वाराजवळ माफक दरात ग्राहकांना शुद्ध पाणी देण्याची यंत्रणा सुरू करणार आहोत . दुध व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा आहे त्यांच्या गुणवत्तेला प्रतिभेला वाव देणेसाठी संघाकडून चांगल्या महत्वपूर्ण योजना राबवणार आहोत . आरोग्याच्या दृष्टीने दुध हा घटक अत्यंत महत्वाचा असल्यामुळे संघाकडून दुध उत्पादकांच्या मध्ये उच्च गुणवलेच्या स्वच्छ दुध निर्मितीसाठी जागृती व सातत्याने प्रबोधनपर मार्गदर्शन केले जाईल . 

फत्तेसिंगराव नाईक दूध संघामार्फत | दिपावली निमित्त |  म्हैस दुध  २.१०|  पैसे व गाय दुध | प्रती लिटर ०.९ ० | पैसे फरक बील | Fatehsingrao Naik Milk Association | on the occasion of | Diwali | buffalo milk | 2.10 paise and cow milk | 0.90 paise per liter | difference bill

यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस , संचालक संजय पाटील श्रीरंग भोसले , बबन पाटील , अनिल पाटील , मानसिंग पाटील , शिवाजी यमगर , शिवाजी लाड ,सूर्यकांत चिंचोलकर , गणेश पाटील , माणिक दशवंत , रामचंद्र पाटील , लक्ष्मण पाटील , मानसिंग पाटील , संजय आ . पाटील , सौ . मंगल पाटील ,सौ . शोभा संकपाळ , सौ . मनिषा यादव , व्यवस्थापक दिनकर नायकवडी, कार्यकारी संचालक रविंद यादव उपस्थित होते .

 फत्तेसिंगराव नाईक दूध संघामार्फत | दिपावली निमित्त |  म्हैस दुध  २.१०|  पैसे व गाय दुध | प्रती लिटर ०.९ ० | पैसे फरक बील | Fatehsingrao Naik Milk Association | on the occasion of | Diwali | buffalo milk | 2.10 paise and cow milk | 0.90 paise per liter | difference bill

Post a Comment

0 Comments