BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बांधकाम व इतर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाध्यक्ष विराज नाईक |Efforts are being made to solve the problems of |construction and other workers | District President Viraj Naik |

 बांधकाम व इतर कामगारांचे  प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाध्यक्ष विराज नाईक |Efforts are being made to solve the problems of  |construction and other workers | District President Viraj Naik |

 शिराळा येथे कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम व इतर कामगारांनी मोफत भोजन वाटपाचा शुभारंभ प्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक. शेजारी इतर मान्यवर.
 
बांधकाम व इतर कामगारांचे  प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाध्यक्ष विराज नाईक |Efforts are being made to solve the problems of  |construction and other workers | District President Viraj Naik |

शिराळा  : बांधकाम व इतर कामगारांची नोंदणी व त्यांना येणारे भविष्यातील प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले. 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

येथे महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा विधानसभा इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांना मोफत जेवण वाटपाचा आज शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, ‘विश्वास’चे संचालक विश्वास कदम, नगराध्यक्ष सुनिता निकम प्रमुख उपस्थित होते.

बांधकाम व इतर कामगारांचे  प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाध्यक्ष विराज नाईक |Efforts are being made to solve the problems of  |construction and other workers | District President Viraj Naik |

जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, बांधकाम व इतर कामगारांची शासन दरबारी नोंद करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तालुक्यातील सर्व भोजन वाटप केंद्रवर शासनामार्फत दिले जाणारे भोजन व्यवस्थीत कामगारांना मिळेल, हे पहावे. आमदार मानसिंराव नाईक यांच्या माध्यमातून शिराळा मतदार संघात विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची दिवसेंदिवस वाढ होत आहे. पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी स्विकारून जिल्ह्यात युवकांचे एक मोठी ताकद निर्माण करणार आहे. त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. 

बांधकाम व इतर कामगारांचे  प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाध्यक्ष विराज नाईक |Efforts are being made to solve the problems of  |construction and other workers | District President Viraj Naik |

प्रारंभ स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा विधानसभा इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल कदम यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, तालुक्यात शिराळा येथे दोन तर, कांदे, बिळाशी व आरळा येथे प्रत्येक एक भोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आणखी दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.  युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचा शिराळा तालुक्यातील प्रारंभ झाला. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील व राष्ट्रवादी कामगार मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष नीता गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास, उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरसेवक संजय हिरावडेकर, मोहन जिरंगे, बसवेश्वर शेटे, राजू निकम, राष्ट्रवादी बांधकाम व इतर कामगार तालुकाध्यक्ष विठ्ठल कदम, प्रमोद पवार, रवी यादव, संभाजी गायकवाड, राजेश गायकवाड, सुशांत खुर्द, राहुल जाधव, बाबासो गायकवाड, सत्यजीत गायकवाड तसेच कल्याणकारी मंडळातील सदस्य, कामगार उपस्थित होते.

बांधकाम व इतर कामगारांचे  प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - जिल्हाध्यक्ष विराज नाईक |Efforts are being made to solve the problems of  |construction and other workers | District President Viraj Naik |

 ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

  ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

  ६  ऑक्टोबर    

१ )वन्यपशु दिन (Wildlife Day)

 २) शास्त्रज्ञ डॉ.मेघनाथ साहा जन्मदिन ( १८ ९ ३ ) ( Scientist Dr. Meghnath Saha's birthday  (1893)

 ३) दुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन ( १८५८ )(Second Nanasaheb Peshwa Memorial Day (1858)

  ४ ) जेसन लुईस याने व्हाल्याच्या होडीतून  पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. (Jason Lewis completes a circumnavigation of the earth in a boat.)

 ५ ) १९८७ फिजी प्रजासत्ताक बनले.(1987 Fiji becomes a republic.)

 ६) १९८१ इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत  यांची हत्त्या. (1981 - Assassination of Egyptian President Anwar Sadat.)

 ७) पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरु झाले.(Sangli sub-station of Pune All India Radio was started.)

 ८) १९४९ पंडित जवाहरलाला नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA)इमारतीची कोनशीला बसवण्यात आली. (1949 Pandit Jawaharlal Nehru lays the cornerstone of the National Defense Academy (NDA) building at Khadakwasla.)

-----------------------------------------------------------------------

 ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अडला नारायण गाडवाचे पाय धरी   - बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही  व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो. 

-----------------------------------------------------------------------

६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

आजचा सुविचार 

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात 

---------------------------------------------------------------------------

 ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments