BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत भूकंप | Earthquake | in Chandoli|

 

चांदोलीत  भूकंप | Earthquake  | in Chandoli|


शिराळा : चांदोली परिसर आज रविवारी ५  वाजून ०७  मिनिटांच्या सुमारास २.९  रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला.

चांदोलीत  भूकंप | Earthquake  | in Chandoli|

 

 चांदोली धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला असून वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता २.९  रिश्‍टर एवढी नोंद झाली  आहे. . हा धक्का अति सौम्य स्वरूपात असला तरी परिसरात हा धक्का  अधिककाळ  जाणवला.  या भूकंपाची नोंद अस्पष्टपणे झाल्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे आहॆ हे समजू शकले नाही .या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

चांदोलीत  भूकंप | Earthquake  | in Chandoli|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments