BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाराष्ट्र शिक्षक पात्रता |चाचणीसाठीचं प्रवेशपत्र |डाउनलोड करा| Download Admission Card | for Maharashtra Teacher Eligibility Test |

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता |चाचणीसाठीचं प्रवेशपत्र  |डाउनलोड करा| Download Admission Card | for Maharashtra Teacher Eligibility Test |

  महाराष्ट्र शिक्षक पात्रता |चाचणीसाठीचं प्रवेशपत्र  |डाउनलोड कराDownload Admission Card | for Maharashtra Teacher Eligibility Test |

महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र ( ऍडमिट कार्ड )( १४ ऑक्टोबर रोजी ) अधिकृत वेबसाइटवर जारी केले आहे .

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाईल . जे परीक्षार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत होते.ती प्रतीक्षा संपली आहे. प्रवेशपत्र  mahatet.in ला भेट देऊन , रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात .

  ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी योग्य COVID - १९ प्रोटोकॉलसह परीक्षा आयोजित केली गेली आहे . TET पेपर १ आणि पेपर २ अशी घेतली जाणार आहे . पेपर १ ची परीक्षा  जे इयत्ता पहिली ते पाचवी शिकवण्यास इच्छुक असतात तर पेपर २ ज्यांना सहावी ते आठवीचे वर्ग शिकवायचे आहेत त्यांच्यासाठी.

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता |चाचणीसाठीचं प्रवेशपत्र  |डाउनलोड कराDownload Admission Card | for Maharashtra Teacher Eligibility Test |

प्रवेशासाठी हे अवश्य 

प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही . मराठी महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021 : डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स 1 : अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या . 2 : आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा . 3 : लॉगिन पेजवर , आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा . 4 : प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल , ते डाउनलोड करा . 5 : तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा . O प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव , जन्मतारीख , परीक्षा केंद्राचा तपशील , रोल नंबर आणि इतर तपशील असतील . उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय . प्रवेशपत्रात काही विसंगती किंवा चुकीचं आढळल्यास , तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू शकता .

                   TET ADMIT CARD DOWNLOAD  mahatet.in 

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता |चाचणीसाठीचं प्रवेशपत्र  |डाउनलोड कराDownload Admission Card | for Maharashtra Teacher Eligibility Test |

अधिक माहितीसाठी वाचा 

Post a Comment

0 Comments