BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निर्व्यसनी |राहून आपले कर्तव्य |प्रामाणिकपणे बजावा | -Do your duty | honestly | without being addicted | - Special Inspector General of Police | Ravindra Sengaonkar |

तासगाव: निर्व्यसनी राहुन स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष  देत  आपले  कर्तव्य  प्रामाणिकपणे  पारपाडा असे प्रतिपादन  विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सेनगांवकर यांनी केले. 

 पोलीस प्रशिक्षण केंद्र , तुरची (ता.तासगाव) येथे पोलीस अंमलदार यांच्या  दिक्षांत संचलन समारंभ प्रसंगी बोलत होता.संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २४६ नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी दिनांक ११/०१/२०२१ रोजी प्रशिक्षण केंद्रात दाखल होवून  ९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन , या नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार यांचा दिक्षांत संचलन समारंभ  पार पडला . 

 निर्व्यसनी |राहून आपले कर्तव्य |प्रामाणिकपणे बजावा | -Do your duty | honestly | without being addicted | - Special Inspector General of Police | Ravindra Sengaonkar |

 प्रारंभी  प्राचार्य श्रीमती ज्योती क्षीरसागर यांनी प्रशिक्षणार्थीना ते धारण करीत असलेल्या पदाची कर्तव्ये निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ दिली . त्यांतर  प्रशिक्षणार्थी यांनी उत्कृष्ट संचलन सादर केले . सदर संचलनाचे नेतृत्व नवप्रविष्ठ पोलीस शिपाई पोपट मोरे व सुरज कोकरे यांनी केले . संचलनानंतर प्राचार्य क्षीरसागर  यांनी अहवाल वाचन करून  केंद्रात सुरु असलेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहीती दिली .

 निर्व्यसनी |राहून आपले कर्तव्य |प्रामाणिकपणे बजावा | -Do your duty | honestly | without being addicted | - Special Inspector General of Police | Ravindra Sengaonkar |

 त्यानंतर प्रशिक्षणार्थी यांनी लेझीम खेळाचे बहारदार सादरीकरण  केले . प्रशिक्षणार्थी यांनी अतिरेकी कारवायांचा बिमोड कसा करावा याचे चित्तथरारक प्रात्याक्षिक सादर केले . दरम्यान  प्रशिक्षण केंद्रातील तक्षशिला ग्रंथालय व आनंद मनः स्वास्थ्य केंद्र या नवीन उपक्रमांचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सेनगांवकर यांच्या हस्ते करणेत आले . या कार्यक्रमास  आमदार सुमनताई पाटील, डॉ . सागर देशपांडे , अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती मनिषा दुबुले, जिल्हा परीषद सदस्य संजय पाटील,तुरची गावचे सरपंच विकास  डावरे  उपस्थित होते .उपप्राचार्य संजय गिडडे यांनी आभार व्यक्त  केले .

 निर्व्यसनी |राहून आपले कर्तव्य |प्रामाणिकपणे बजावा | -Do your duty | honestly | without being addicted | - Special Inspector General of Police | Ravindra Sengaonkar |

Post a Comment

0 Comments