BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रिळे येथील श्रीमती लक्ष्मी पवार यांचे निधन | Death of Mrs. Lakshmi Pawar at Riley

शिराळा : रिळे (ता. शिराळा ) येथील श्रीमती लक्ष्मी संभाजी पवार (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या फोटोग्राफर राजु पवार यांच्या आई होतं. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (ता.२८)  रोजी आहे.

रिळे येथील श्रीमती  लक्ष्मी पवार यांचे  निधन | Death of Mrs. Lakshmi Pawar at Riley

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments