BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रस्त्याचे अतिक्रमण | न काढल्यास |तहसील कार्यालया समोर |जनावरांच्यासह आमरण उपोषण |Death fast |with animals |in front of tehsil office | if road encroachment | is not removed|

शिराळा : रेड (ता.शिराळा)  येथील रेड कापरी ते निकम वस्ती मळ्यातील सरकारी रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण दोन दिवसात काढून न टाकल्यास कुटुंबियांसह जनावरे तहसील कार्यालया समोर आणून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तहसीलदार गणेश शिंदे व शिराळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे.

 रस्त्याचे अतिक्रमण | न काढल्यास |तहसील कार्यालया समोर |जनावरांच्यासह आमरण उपोषण |Death fast |with animals |in front of tehsil office | if road encroachment | is not removed|

  या  निवेदनात म्हटले आहे की, निकम वस्ती शासकीय  फंडातून झालेल्या रस्त्यांवर काही लोकांनी अतिक्रमण करून बंद केला आहे. त्यामुळे  आमच्या शेताकडे व वस्तीकडे जाणारा हा एकमेव  रस्ता असून तो बंद केला आहे.  सदरचा रस्ता हा तहसील कार्यालय शिराळा ते निकम वस्ती शिराळा हा फार पूर्वीपासून अस्तित्वात असून वहिवाटीस आहे .  या रस्त्यावर शेतक-यांच्या मागणीवरून सन २०० ९ मध्ये कै. माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या डोंगरी विकास निधीतून मुरमीकरण  करण्यात  आले  आहे . सदरच्या रस्त्याचे मुरमीकरण सर्व शेतक-यांच्या संमतीने झालेले होते. दि २१ ऑगस्ट रोजी तो रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उकरून त्यामध्ये पेरणी केली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी कुटुंबाची गैरसोय झाली आहे. तरी रस्त्यामधील अतिक्रमण दूर करून रस्ता पूर्वरत खुला करून मिळावा. रस्ता मोकळा करून पुर्ववत करुन मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी कुटुंबासह व जनावरांसह तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून सर्व शेतकरी तहसीलदार कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार आहे.   

रस्त्याचे अतिक्रमण | न काढल्यास |तहसील कार्यालया समोर |जनावरांच्यासह आमरण उपोषण |Death fast |with animals |in front of tehsil office | if road encroachment | is not removed|

 यावेळी उत्तम निकम, एकनाथ पाटील,विजय धस, अनिता धस, पांडुरंग पाटील,अजय निकम, कुलदीप निकम, संदिप निकम, सचिन निकम,अनिता निकम,कुसुम निकम, प्रभावती निकम, आरती निकम,विमल निकम, विजया निकम उपस्थित होते.  रस्त्याचे अतिक्रमण | न काढल्यास |तहसील कार्यालया समोर |जनावरांच्यासह आमरण उपोषण |Death fast |with animals |in front of tehsil office | if road encroachment | is not removed|

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

हे ही वाचा👉शेतात गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी

   ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

  8 ऑक्टोबर    

१) वायुसेना दिवस (Air Force Day)

 २) लोकनेते जयप्रकाश नारायण स्मृतिदिन ( १ ९ ७ ९ ) (Loknete Jayaprakash Narayan Memorial Day (1979)

 ३) हिंदी लेखक प्रेमचंद स्मृतिदिन ( १ ९ ३६ )( Hindi Writer Premchand Memorial Day (1936)

 ४) विलायती कापडाची पहिली होळी ( १ ९ ०५ )(First Holi of Foreign Clothing (1905)

५ )स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे  विद्यापीठाने डी.लीट पदवी घरी येवून दिली.(Swatantryaveer Savarkar was awarded a D.Lit degree by Pune University.)

६)१९६२ ला नाट्य निकेतन निर्मित ,आचार्य अत्रे लिखित  व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित  तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर मध्ये झाला. (Produced by Natya Niketan in 1962, written by Acharya Atre and directed by Prabhakar Panashikar, it was not me.)

७)२००१ मध्ये सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली.(In the wake of the September 11, 2001 terrorist attacks, US President George W. Bush set up the Department of Homeland Security.)

-----------------------------------------------------------------------

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अंथरूण पाहून पाय पसरावे    - आपली आवक जेव्हडी असेल तेव्हडेच पैसे खर्च करावेत. 

-----------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

आजचा सुविचार 

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,जी पायथ्यावरून शिखरावर पोह्चाविते.  

---------------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments