या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
----------------------------------------------------------------
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
शिराळा: शिराळा तालुक्यात सोमवार व रविवारी कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मंगळवारी शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. बुधवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मात्र काल गुरुवारी शिराळा येथे एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज शुक्रवारी कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, शनिवारी शिराळा येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यांतर सलग दुसऱ्या दिवशी सोमवार व रविवारी तालुक्यात कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.काल मंगळवारी शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. बुधवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मात्र काल गुरुवारी शिराळा येथे एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
0 Comments