BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  सोमवार व रविवारी  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. काल  मंगळवारी  शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. आज बुधवारी  तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला  नसल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  शनिवारी शिराळा  येथे  १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यांतर सलग दुसऱ्या दिवशी  सोमवार व रविवारी  तालुक्यात कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.काल  मंगळवारी  शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.आज बुधवारी  तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा असा झाला राजकीय प्रवास 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala



Post a Comment

0 Comments