BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  गेले  सलग पाचव्या  दिवशी  कोणत्याही गावात  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही . बुधवारी मांगले  येथे  २ कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.  गुरुवारी कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. काल  शुक्रवारी शिराळा  येथे  दोन रुग्ण सापडले होते. काल  शनिवारी  शिराळा तालुक्यात कोणत्याही गावात रुग्ण सापडला नाही .परंतु  इस्लामपूर येथे १ रुग्ण सापडला होता. आज रविवारी  शिराळा तालुक्यातील कोणत्यही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला  नसल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी  सोमवार व  मंगळवार शिराळा तालुक्यात कुठेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.  मात्र  बुधवारी मांगले  येथे  २ कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. गुरुवारी  कोणत्याही गावात कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत.काल  शुक्रवारी शिराळा  येथे  दोन रुग्ण सापडले होते.काल  शनिवारी  शिराळा तालुक्यात कोणत्याही गावात रुग्ण सापडला नाही .परंतु  इस्लामपूर येथे १ रुग्ण सापडला होता. आज रविवारी  शिराळा तालुक्यातील कोणत्यही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला .

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


Post a Comment

0 Comments