BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  बुधवार  पाचगणी  तर गुरुवारी  मणदूर येथे  एक रुग्ण सापडला होता. शुक्रवारी तालुक्यातील कोणत्याही गावात रुग्ण सापडला नाही.  मात्र काल   शनिवारी शिराळा   येथे  १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. आज शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी  सोमवार व रविवार   तालुक्यात कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले, बुधवारी  पाचगणी  तर गुरुवारी  मणदूर येथे  एक रुग्ण सापडला होता.काल शुक्रवारी  कोणत्याही गावात   कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. मात्र काल   शनिवारी शिराळा   येथे  १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. आज शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी  सोमवार व रविवारी  तालुक्यात कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा असा झाला राजकीय प्रवास 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala



Post a Comment

0 Comments