BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

वाचा 👉असा झाला नवदुर्गा सन्मान सोहळा 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  आज सलग दुसऱ्या दिवशी  कोणत्याही गावात  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला   नसल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सोमवारी  तालुक्यात कुठेही नवीन रुग्ण सोडला नाही,  मंगळवारी  पणुंब्रे वारुण येथे  एक कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.  बुधवारी सागाव येथे एक रुग्ण सापडला होता .परवा   मांगले व आंबेवाडी या दोन गावात  प्रत्येकी एक   असे एकूण दोन  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र काल शुक्रवारी  व  आज शनिवारी  सलग दोन दिवस शिराळा तालुक्यात कुठेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


Post a Comment

0 Comments