BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात    बुधवारी  पाचगणी  तर गुरुवारी  मणदूर येथे  एक रुग्ण सापडला होता मात्र आज कोणत्याही गावात   कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले, शनिवारी शिराळा तालुक्यात कोणत्याही गावात रुग्ण सापडला नाही .परंतु  इस्लामपूर येथे १ रुग्ण सापडला होता.   रविवारी ,सोमवारी, मंगळवारी तालुक्यातील कोणत्यही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. बुधवारी  पाचगणी  तर गुरुवारी  मणदूर येथे  एक रुग्ण सापडला होता.आज कोणत्याही गावात   कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.



या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा असा झाला राजकीय प्रवास 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala



Post a Comment

0 Comments