या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
----------------------------------------------------------------
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
शिराळा: शिराळा तालुक्यात सोमवार व रविवारी कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मंगळवारी शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. बुधवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. गुरुवारी शिराळा येथे एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल शुक्रवारी व आज शनिवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, शनिवारी शिराळा येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यांतर सलग दुसऱ्या दिवशी सोमवार व रविवारी तालुक्यात कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मंगळवारी शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. बुधवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मात्र गुरुवारी शिराळा येथे एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल शुक्रवारी व आज शनिवारी तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
0 Comments