BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  काल   बुधवारी  पाचगणी  गावात  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. आज मणदूर येथे  एक रुग्ण सापडला सल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले, शनिवारी शिराळा तालुक्यात कोणत्याही गावात रुग्ण सापडला नाही .परंतु  इस्लामपूर येथे १ रुग्ण सापडला होता.   रविवारी ,सोमवारी, मंगळवारी  तालुक्यातील कोणत्यही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.काल   बुधवारी  पाचगणी  गावात  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. आज मणदूर येथे  एक रुग्ण सापडला आहे.



या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा असा झाला राजकीय प्रवास 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala



Post a Comment

0 Comments