BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 

शिराळा: शिराळा तालुक्यात आज एकही कोरोना   पॉझिटिव्ह रुग्ण सापडला   नसल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 

यावेळी पाटील म्हणाले, बुधवार  व गुरुवारी सलग दोन दिवस शिराळा तालुक्यात एक ही रुग्ण सापडला नव्हता . मात्र शुक्रवारी  शिराळा येथे दोन रुग्ण सापडले होते.  शनिवारी मागले येथे ३ रुग्ण सापडले होते.तर रविवारी पुन्हा एक नवीन रुग्ण मांगले येथे  सापडला होता. आज तालुक्यात कुठेही नवीन रुग्ण सोडला नाही,

 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

 ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.
ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|


  ४ऑक्टोबर    

१)राष्ट्रीय एकात्मता दिन (National Integration Day)

२) जागतिक प्राणी कल्याण दिवस(World Animal Welfare Day)

 ३) रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक - १ याचे अंतराळात प्रक्षेपण ( १ ९ ५७ ) Russia's first satellite Sputnik-1 launched into space (1957) 

-----------------------------------------------------------------------

 ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

म्हणी आणि अर्थ

अठरा विश्व दारिद्रय असणे - अति दुर्बल असणे

-----------------------------------------------------------------------

ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|

आजचा सुविचार 

चुका आणि अपयश हा प्रगतीचा  भाग असतो.

---------------------------------------------------------------------------

ऑक्टोबर  | दिन विशेष |October 4 | is a special day|


Post a Comment

0 Comments