BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण |Corona patients| in this village |

  या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

वाचा-👉गाडीची चोरी...सोशल मिडीयावर पोष्ट ...


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  आज सलग पाचव्या  दिवशी  कोणत्याही गावात  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला  नसल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी  सोमवार व आज मंगळवार शिराळा तालुक्यात कुठेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे सलग पाच दिवस तालुक्यात कुठेही कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत.  तरी ही तालुक्यातील लोकांनी निष्काळजीपणा न करता खबरदारी घेणे गरजेचे आहे.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


Post a Comment

0 Comments